शिवराम महादेव परांजपे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८६४- मृत्यू : १९२९)

566

शिवराम महादेव परांजपे (जन्म : १८६४- मृत्यू : १९२९) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

शिवराम महादेव परांजपे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

जन्म : २७ जून १८६४ (महाड महाराष्ट्र) –

मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९

पेशा : पत्रकारिता, साहित्य

साप्ताहिक : काळ

शिक्षण : महाड, रत्नागिरी व पुणे

  • मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना संस्कृत भाषेसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली.
  • या शिष्यवृत्तीचे ते पहिले मानकरी होत.
  • शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील महाविद्यालयात संस्कृत शिकवले
  • १८९८ : काळ हे वृत्तपत्र सुरु केले. वक्रोत्की हा नवा अलंकार त्यांनी मराठी भाषेला दिला.
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर शिक्षक म्हणून लाभले.शिवराम महादेव परांजपे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
  • आपल्या वकृत्वाच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभक्ती स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रचार केला.
  • १९०८ काळ या वृत्तपत्रामधील लिखाणासाठी भारतातील इंग्रज सरकारने अटक केली.
  • १९२० स्वराज्य हे साप्ताहिक काढले.
  • १९२२ मुळशी सत्याग्रहात भाग घेतला.

पुस्तके :  विंध्याचल, संगती कादंबरी, मराठ्यांच्या लढ्याचा इतिहास

१९२९ बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

  • १९२९ बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
  • कथा : १) आम्रवृक्ष २) एक कारखाना ३) प्रकाशित साहित्य :

प्रकाशित साहित्य : 

क्र. वर्ष नाव साहित्य प्रकार
१. १९०४ अर्थसंग्रह पूर्वमीमांसा विषयक
२. १९०६ रामदेवराव नाटक
३. रामायणाविषयी काही विचार संशोधनात्मक
४. भीमराव नाटक
५. १८९७ संगीत कादंबरी नाटक
६. १९२४ विंध्याचल कादंबरी
७. १९२८

मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास

इतिहास

 

 

संकीर्ण : 
  • शि.म. परांजपे इ.स. १९२९ साली बेळगावात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • रायगड प्रेस क्लबने काळकर्ते शि.म.परांजपे यांच्या चित्राचे एक कॅलेंडर काढले होते. त्याचे प्रकाशन १५ डिसेंबर २०१३ रोजी नागपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.
  • परांजप्यांनी मोरोपंतांच्या आर्याभारताला विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिली आहे.
चरित्रे : 
  • काळकर्ते परांजपे (चरित्र. लेखक – दामोदर नरहर शिखरे)
  • काळकर्ते शिवरामपंत परांजपे : जीवन (वामन कृष्ण परांजपे), १९४५
  • शि.म. परांजपे (नीला पांढरे)
  • शिवराम महादेव परांजपे ह्यांचे चरित्र (शि.ल. ओगले, १९३६)
  • शिवरामपंत परांजपे व्यक्ति, वक्तृत्व, वाङ्मय (वामन कृष्ण परांजपे)

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम