[CPCB] केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा भरती

122

 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे वरिष्ठ कायदा अधिकारी, लेखा अधिकारी, विभाग अधिकारी, खाजगी सचिव, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक, तांत्रिक पर्यवेक्षक पदांच्या एकूण २७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  २७ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  वरिष्ठ कायदा अधिकारी
  • लेखा अधिकारी
  • विभाग अधिकारी
  • खाजगी सचिव
  • वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक
  • तांत्रिक पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ एप्रिल २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, “परिवर्तन भवन”, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा दिल्ली – ११००३२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम