[CRPF] केंद्रीय राखीव पोलीस दल भरती : Job No 651
केंद्रीय राखीव पोलीस दल [CRPF] येथे हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १४१२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२० आहे.
एकूण जागा : १४१२ जागा
पदाचे नाव & तपशील: हेड कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयाची अट: २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ मार्च २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महानिदेशालय, सी.आर.पी.एफ. ब्लॉक नं. १, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents