Get real time updates directly on you device, subscribe now.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर - 30 January 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर - 30 January 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या देशात मेरापी पर्वत आहे?
Correct
मेरापी पर्वत हा इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतांच्या सीमेजवळ असलेला एक सक्रिय ज्वालामुखी आहे.
Incorrect
मेरापी पर्वत हा इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतांच्या सीमेजवळ असलेला एक सक्रिय ज्वालामुखी आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsऑस्ट्रेलियाच्या लोवी संस्थेने जाहीर केलेल्या कोरोनाव्हायरस परफॉरमन्स इंडेक्स या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?
Correct
ऑस्ट्रेलियाच्या लोवी संस्थेने जाहीर केलेल्या कोरोनाव्हायरस परफॉरमन्स इंडेक्स या 98 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 86 वा आहे. यादीत न्यूझीलँड, व्हिएतनाम आणि तैवान हे देश अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकावर आहेत.

Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने कला उत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो?
Correct
“माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये कलेला विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेमनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने कला उत्सव हा नवीन उपक्रम चालवलेला आहे.
11 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित केलेल्या कला उत्सव 2020 च्या स्पर्धांमध्ये सामील करण्यात आलेले एकूण नऊ कला प्रकार होते. ते पुढीलप्रमाणे आहेत – शास्त्रीय गायन, पारंपारिक लोकगीते, शास्त्रीय वाद्ये, पारंपरिक / लोक वाद्ये, शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य, व्हिज्युअल आर्ट्स (द्विमितीय), व्हिज्युअल आर्ट्स (त्रिमितीय) आणि स्थानिक खेळ-खेळणी.”Incorrect
“माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये कलेला विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेमनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने कला उत्सव हा नवीन उपक्रम चालवलेला आहे.
11 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित केलेल्या कला उत्सव 2020 च्या स्पर्धांमध्ये सामील करण्यात आलेले एकूण नऊ कला प्रकार होते. ते पुढीलप्रमाणे आहेत – शास्त्रीय गायन, पारंपारिक लोकगीते, शास्त्रीय वाद्ये, पारंपरिक / लोक वाद्ये, शास्त्रीय नृत्य, लोक नृत्य, व्हिज्युअल आर्ट्स (द्विमितीय), व्हिज्युअल आर्ट्स (त्रिमितीय) आणि स्थानिक खेळ-खेळणी.” -
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे मुख्यालय आहे?
Correct
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) ही पॅरिस (फ्रान्स) येथे मुख्यालय असलेली एक स्वायत्त आंतरशासकीय संघटना आहे. आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या (OECD) चौकटीत त्याची स्थापना केली गेली आहे. त्याची स्थापना 1974 साली झाली.

Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्या कार्यकक्षेत नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड (NICSI) ही संस्था येते?
Correct
“इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय माहिती केंद्रांतर्गत (NIC) नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड (NICSI) सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाने 28 जानेवारी 2021 रोजी 25 वा स्थापना दिन साजरा केला. मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांना सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर व सेवा पुरवण्यात एनआयसीएसआयचे मोठे सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमादरम्यान, रवी शंकर प्रसाद यांनी तेजस नामक एक व्हिज्युअल इंटेलिजन्स टूल, ई-ऑक्शन इंडिया, वर्क फ्रॉम एनीव्हेअर, NIC प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओचे उद्घाटन केले.”Incorrect
“इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय माहिती केंद्रांतर्गत (NIC) नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेस इनकॉर्पोरेटेड (NICSI) सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाने 28 जानेवारी 2021 रोजी 25 वा स्थापना दिन साजरा केला. मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांना सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर व सेवा पुरवण्यात एनआयसीएसआयचे मोठे सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमादरम्यान, रवी शंकर प्रसाद यांनी तेजस नामक एक व्हिज्युअल इंटेलिजन्स टूल, ई-ऑक्शन इंडिया, वर्क फ्रॉम एनीव्हेअर, NIC प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओचे उद्घाटन केले.” -
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या शहरात फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरमची बैठक आयोजित केली जाते?
Correct
सौदी अरब या देशाने राजधानी रियाध येथे 27 जानेवारी 2021 रोजी आरोग्य सेवा क्षेत्र विषयक ‘फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरमची चौथी आवृत्ती आयोजित केली. हा सौदी अरबकहा वार्षिक कार्यक्रम आहे.

Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणता देश करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020) याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनल या संस्थेने प्रकाशित केलेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स (CPI 2020) याच्या यादीत भारत 86 व्या क्रमांकावर आहे. यादीत प्रथम क्रमांकावर न्यूझीलँड आणि डेन्मार्क हे देश आहेत. यादीत तळाशी दक्षिण सुदान आणि सोमालिया हे देश 179 व्या क्रमांकावर (सर्वात भ्रष्ट) आहेत.

Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन 2021 साजरा करण्यात आला?
Correct
26 जानेवारी 2021 रोजी जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या पुढाकाराने जगभरात आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन साजरा करण्यात आला. यावर्षी “कस्टम्स बोलस्टरिंग रिकव्हरी, रिन्यूवल अँड रेझिलियन्स फॉर ए सस्टेनेबल सप्लाय चैन” ही या दिनासाठीची घोषणा होती.

Question 9 of 10
9. Question
1 points“जारोसाइट” हे एक _____ आहे.
Correct
“जारोसाइट” हे पृथ्वीवर आढळणारे एक दुर्मिळ खनिज आहे. अलीकडेच त्याचा शोध अंटार्क्टिका प्रदेशात बर्फाखाली घेण्यात आला आहे.
Incorrect
“जारोसाइट” हे पृथ्वीवर आढळणारे एक दुर्मिळ खनिज आहे. अलीकडेच त्याचा शोध अंटार्क्टिका प्रदेशात बर्फाखाली घेण्यात आला आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणती व्यक्ती एस्टोनिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?
Correct
काजा कलास या एस्टोनिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली. त्यांची नियुक्ती राष्ट्रपती केर्स्टी कलजुलाईद यांनी केली. यासह एस्टोनिया हा सध्या जगातला एकमेव असा देश आहे जिथे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोनही महिला आहेत.

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.