चालू घडामोडी सराव पेपर -06 जुलै 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -06 जुलै 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -06 जुलै 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने आउटसोर्सिंग नोकऱ्यांसाठी APCOS नावाने एका संकेतस्थळाचे उद्घाटन केले?
Correct
Incorrect
आंध्रप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या आंध्रप्रदेश कॉर्पोरेशन फॉर आऊटसोर्स सर्व्हिसेस (APCOS) या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे 30 जून 2020 रोजी अमरावती येथे उद्घाटन करण्यात आले. या मंडळाच्या देखरेखित चालविलेल्या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समुदायात मोडणाऱ्या लोकांसाठी आउटसोर्सिंग नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण देणार आहे. जिल्हा पातळीवर महिलांसाठी आउटसोर्सिंग नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षित ठेवल्या आहेत. APCOS जिल्हा पातळीपासून ते सचिवालय पातळीपर्यंत कर्मचार्यांच्या नियुक्तीची जबाबदारी घेणार आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या बँकेनी हॉटेल आणि गेस्ट हाऊस यांच्यासाठी व्यवसाय समर्थन कर्ज योजना 2019-20 सादर केली?
Correct
Incorrect
जम्मू व काश्मीर बँक (JK बँक) यांनी;हॉटेल आणि गेस्ट हाऊस यांच्यासाठी व्यवसाय समर्थन कर्ज योजना 2019-20सादर केली आहे. महामारीमुळे लागू असलेल्या पर्यटन बंदीमुळे कमकुवत झालेल्या हॉटेल आणि गेस्ट हाऊस व्यवसायिकांना वित्तपूरवठा करण्यासाठी ही योजना आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या शेजारी देशाने नागरी सेवा परिक्षेतली आरक्षण व्यवस्था रद्द केली?
Correct
Incorrect
बांग्लादेश सरकारने केंद्रीय नागरी सेवा परिक्षेत देण्यात येणारे आरक्षण रद्द केले आहे. त्यानुसार, यापुढे देशातल्या प्रथम व द्वितीय श्रेणीच्या पदांसाठी आरक्षण दिले जाणार नाही..
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या देशातल्या शास्त्रज्ञांनी मुकुपिरना नाम्बेंसीस चा जीवाश्म शोधला आहे?
Correct
Incorrect
ईशान्य दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्यातल्या पिंपा तलावात शास्त्रज्ञांनी मुकुपिरना नाम्बेंसीसचा जीवाश्म शोधला आहे. मुकुपिरना नाम्बेंसीस हा एक प्राचीन प्राणी होता, जो वनस्पती खाणारा प्राणी होता आणि ऑस्ट्रेलियातल्या सर्वात प्राचीन मोठे शरीर असलेल्या प्राण्यांपैकी एक होता.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स या विषयासाठी पहिल्या-वहिल्या ऑनलाईन बी.एससी. पदवी अभ्यासक्रम सादर केला?
Correct
Incorrect
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक; यांनी 30 जून 2020 रोजी प्रोग्रामिंग आणि डेटा सायन्स या विषयासाठी जगातल्या पहिल्या ऑनलाईन बी.एससी. पदवी अभ्यासक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. हा कार्यक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास या संस्थेनी तयार केला आहे. हा पदवी कार्यक्रम दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित विषयासह उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या आणि कोणत्याही विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी आपले नाव नोंदलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे…
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणती संस्था TOPS ज्युनियर योजनेचा प्रारंभ करणार आहे?
Correct
Incorrect
2024 पॅरिस ऑलंपिक आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलंपिक खेळांमध्ये वयाने लहान असलेल्या तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, युवा कल्याण व क्रिडा मंत्री किरेन रिजुजू यांनी टारगेट ऑलंपिक पोडियम स्कीम (TOPS) ज्युनियरया योजनेची घोषणा केली आहे. ही घोषणा फिट है तो हिट है: फिट इंडिया वेबिनार दरम्यान करण्यात आली. वयवर्ष 10-12 या वयोगटातल्या खेळाडूंसाठी ही योजना सुरू करण्याची सरकारची योजना आहे.भारत सरकारच्या केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाने 2017 सालापासून वरिष्ठ गटातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना 50000 रूपयांचे मासिक मानधन देण्याची टारगेट ऑलंपिक पोडियम स्कीम (TOPS) सुरू केली आहे. खेळाडूंना त्यांची तयारी करण्यास मदत देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय क्रिडा विकास निधी (NSDF) मधून योजनेचा खर्च उचलला जातो.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणती व्यक्ती फ्रान्स देशाचे नवे पंतप्रधान आहे?
Correct
Incorrect
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जीन कॅस्टेक्स यांची देशाच्या पंतप्रधान पदावर निमनुक केली आहे. एडवर्ड फिलिप यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणती व्यक्ती कॉमन सर्व्हिस सेंटर चालवणारी प्रथम भारतीय तृतीयपंथी ऑपरेटर ठरली?
Correct
Incorrect
गुजरातमधली झोया खान ही कॉमन सर्व्हिस सेंटर चालवणारी प्रथम भारतीय तृतीयपंथी ऑपरेटर ठरली. त्यांनी वडोदरा येथे टेलिमेडिसीन क्षेत्रात कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) उघडले आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या संस्थेच्या संशोधकांना निरीक्षणात इतिहासात प्रथमच लेझर प्रकाशकिरण तंतुमध्ये विभाजीत झाल्याचेआढळून आले?
Correct
Incorrect
इस्त्रायल देशातल्या टेकनियन इस्त्रायल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांना निरीक्षणात प्रथमच लेझर प्रकाशकिरण तंतुमध्ये विभाजीत झाल्याचेआढळून आले. ज्याप्रमाणे झाडाच्या एकमेव खोडावर विविध फांद्या येतात आणि त्याचा विस्तार होतो, त्याप्रमाणे लेझर किरण विभागले गेले. साबणाच्या पाण्यात निर्माण होणाऱ्या बुडबुड्यांच्या वक्र पृष्ठभागावर लेझर किरण सोडल्यानंतर हा शोध लागला.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या शहरात NPCI संस्था स्मार्ट डेटा सेंटर ची स्थापना करणार आहे?
Correct
Incorrect
भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) हैदराबाद (तेलंगणा) येथे स्मार्ट डेटा सेंटर उभारणार आहे. यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे
Table of Contents