चालू घडामोडी सराव पेपर -07 जुलै 2020
चालू घडामोडी सराव पेपर -07 जुलै 2020येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -07 जुलै 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -07 जुलै 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 points_____ हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे नवे अध्यक्ष आहेत.
Correct
Incorrect
श्रीकांत माधव वैद्य इंडियन ऑइल कॉर्पोरेशनया कंपनीचे नवे अध्यक्ष आहेत.
-
Question 2 of 10
2. Question
1 points2020 साली धम्म चक्र दिन उत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?.
Correct
Incorrect
भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ 4 जुलै 2020 रोजी आषाढ पौर्णिमा धम्म चक्र दिन म्हणून साजरी केली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातून धर्म चक्र दिनाचे उद्घाटन केले. या दिवशी बुद्धांनी पहिल्या पाच तपस्वी शिष्यांना उत्तरप्रदेशात वाराणसीजवळ सारनाथ इथे (सध्याचे डीअर पार्क, ऋषीपटण) पहिला उपदेश केला होता. जगभरातले बौध्द हा दिवस धर्म चक्रपरवत्तना किंवा धर्म चक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा करतात. आपल्या गुरु प्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी बौद्ध आणि हिंदू हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा करतात
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणाच्या हस्ते 2 जुलै रोजी भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची (SASO) परिषद चे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांच्या हस्ते 2 जुलै 2020 रोजी भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची (SASO) परिषद चे उद्घाटन झाले. जागतिक महामारी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या परिषदेत चर्चा झाली.
-
Question 4 of 10
4. Question
1 points______ यांच्याद्वारे ग्लोबल भारत प्रोग्राम याचा प्रारंभ करण्यात आला आहे
Correct
Incorrect
जर्मनीच्या सॅप (SAP) या तंत्रज्ञान कंपनीने ग्लोबल भारत प्रोग्राम याचा प्रारंभ केला आहे. या कार्यक्रमाची आखणी भारतीय MSME उद्योगांना जागतिक तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे जोडण्यासाठी केली गेली आहे. हा कार्यक्रम MSME क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत प्रवेश, मनुष्यबळासाठी डिजिटल कौशल्य आणि क्रियाप्रक्रियेमध्ये बदल प्रदान करून त्यांना सामर्थ्य देणार..
-
Question 5 of 10
5. Question
1 points______ यांच्या हस्ते फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन-नाइन मेगा ट्रेन्ड्सया शीर्षकाचे पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
Correct
Incorrect
राज चेट्टी आणि सिद्धार्थ मुखर्जी यांच्यासह आणखी 36 लोकांना ‘2020 ग्रेट इमिग्रंट्स’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार अमेरिकन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. राज चेट्टी हे न्यूयॉर्कच्या कार्नेगी कॉर्पोरेशनने हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. सिद्धार्थ मुखर्जी हे पुलित्झर पुरस्कारप्राप्त लेखक आणि ऑन्कोलॉजी चिकित्सक आहेत.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsहृदयघातामुळे निधन झालेल्या सरोज खान ह्या एक प्रसिद्ध _____ होत्या.
Correct
Incorrect
बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान ह्यांचे 3 जुलै 2020 रोजी निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. सरोज खान यांनी नृत्यांगना म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. 1974 साली गीता मेरा नाम या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. सरोज खान यांना आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणते राज्य भारत सरकारने पुढच्या 6 महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले?
Correct
Incorrect
30 जून 2020 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने पुढच्या 6 महिन्यांसाठी नागालँड राज्य अशांत क्षेत्रम्हणून घोषित केले. सशस्त्र सेना (विशेषाधिकार) कायदा (AFSPA) अंतर्गत संपूर्ण राज्याला सहा महिन्यांसाठी अशांत प्रदेशघोषित करण्यात आले आहे..
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणती संस्था क्षेत्रामधील गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी पहिले पायाभूत गुंतवणूक न्यास (InvIT) स्थापन करणार आहे?
Correct
Incorrect
महामार्ग बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पायाभूत गुंतवणूक न्यास (InvIT) स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पायाभूत गुंतवणुकीसाठी तसेच देशातल्या कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी संस्थेनी प्रायोजित केलेल्या स्वतंत्र न्यासाची स्थापना करणारे NHAI हे देशातले पहिले प्राधिकरण ठरत आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन याच्या संचालक (वित्त) पदावर नेमणूक करण्यात आली?
Correct
Incorrect
परमिंदर चोपडा यांची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) याच्या संचालक (वित्त) पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी 1 जुलै 2020 रोजी एन. बी. गुप्ता यांच्याकडून पदाचा कार्यभार सांभाळला.
-
Question 10 of 10
10. Question
1 points________ बँकेनी शेतकऱ्यांसाठी ई-किसान धन अॅप तयार केले
Correct
Incorrect
HDFC बँकेनी ई-किसान धनअॅप तयार केले आहे. अॅप शेतीच्या पद्धती आणि बँकिंग सेवांविषयी आवश्यक असलेल्या सर्व माहितीचे संतुलित समाधान प्रदान करणार. या अॅपच्या वापरकर्त्यांना कृषीविषयक ताजी बातमी, बाजारभाव, बियाण्यांच्या प्रकारांची माहिती, हवामानाचा अंदाज, सल्ला, ई-पशुहाट, किसान टीव्ही यासारख्या मूल्यवर्धित सेवा मिळू शकतात
Table of Contents