चालू घडामोडी सराव पेपर 10मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 10मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 10मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 points2020 साली जागतिक थॅलेसीमिया दिनाची संकल्पना काय आहे?
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 3 वर्षांकरीता कामगार कायदे रद्द केले आहेत?
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या देशाने लॉंग मार्च 5B अग्निबाण प्रक्षेपित केले?
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsजागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो?
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsभारताकडे कोळसा निर्यात करण्यासाठी कोणता देश भारतासोबत सामंजस्य करार करणार आहे?
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या संस्थेला पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) यांची चाचणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आले आहे?
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी काथ्याच्या उपयोगासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासाठी कॉईर बोर्ड सोबत सामंजस्य करार केला?
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी कॉम्पेडियम ऑफ इंडियन टेक्नॉलजीज फॉर कॉमबॅटिंग कोविड-19 (ट्रेसिंग, टेस्टिंग अँड ट्रीटमेंट) हे दस्तऐवज तयार केले?
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या राज्याने मुख्यमंत्री युबा योगायोग योजना याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीसंबंधी एक संकेतस्थळ कार्यरत केले?
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsरूग्णांच्या संपर्कात न येता त्याची तपासणी करण्यासाठी मध्यप्रदेशात विकसित करण्यात आलेल्या वाहनाचे नाव काय आहे?
Table of Contents