चालू घडामोडी सराव पेपर -11 जून 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -11 जून 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -11 जून 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या राज्याला नव्या FSSAIच्या अन्न सुरक्षा निर्देशांक या यादीत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे?
Correct
Incorrect
भारतीय खाद्यान्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून 2019-20 या वर्षासाठीचा अन्न सुरक्षा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. निर्देशांकाच्या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेले राज्य पुढीलप्रमाणे आहेत -मोठ्या राज्यांमध्ये – गुजरात (त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि महाराष्ट्र).छोट्या राज्यांमध्ये – गोवा (त्यापाठोपाठ मणीपूर आणि मेघालय).केंद्रशासित प्रदेशांमध्ये – चंडीगड (त्यापाठोपाठ दिल्ली आणि अंदमान बेटे).
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी खगोलीय-भौतिकशास्त्र आणि SSA या क्षेत्रात सहकार्यासाठी ISRO सोबत सामंजस्य करार केला?
Correct
Incorrect
आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेचा खगोलीय-भौतिकशास्त्र आणि स्पेस सिचुएशनल अवेयरनेस (SSA) या क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसोबत (ISRO) सामंजस्य करार झाला. अंतराळ परिस्थिती जाणून घेण्यासंबंधी SSA उपक्रमाद्वारे अंतराळातल्या भारतीय संपदेचा मागोवा घेणे, संरक्षण करण्यासाठी तसेच अंतराळातल्या वातावरणाचे विश्लेषण आणि अभ्यास करण्यास या भागीदारीची मदत होणार आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या शहराला उत्तराखंड राज्याची उन्हाळी राजधानी घोषित करण्यात आली?
Correct
Incorrect
चमोली जिल्ह्यातले गैरसैन या शहराला उत्तराखंड राज्याची उन्हाळी राजधानी घोषित करण्यात आली आहे. हा निर्णय उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी जाहीर केला.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या संशोधन केंद्राने UV-C किरणांवर आधारित असलेले निर्जंतुकीकरण कपाट तयार करण्यासाठी मेकीन्स या कंपनीसोबत भागीदारी केली?
Correct
Incorrect
कोविड-19 विषाणूमुळे होणारा पृष्ठभागांवरील दुषितपणा टाळण्यासाठी रुग्णालयातल्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तू, प्रयोगशाळेमधील पोशाख आणि संशोधन प्रयोगशाळांमधील PPEच्या निर्जंतुकीकरणासाठी, आंतरराष्ट्रीय चूर्ण धातुशास्त्र आणि नवीन सामग्री प्रगत संशोधन केंद्र (ARCI) येथील संशोधकांनी हैदराबादची मेकीन्स या कंपनीच्या सहकार्याने UV-C किरणांवर आधारित असलेले निर्जंतुकीकरण कपाट तयार केले आहे. महामारीच्या काळात अतिनील किरणांचा वापर करून लावलेला हा शोध महत्वाचा ठरणार आहे.254 nm (नॅनोमीटर) एवढी तरंगलांबी असलेली UV-C प्रकाशकिरणे विषाणूसाठी धोकादायक असतात आणि ते निष्क्रिय होतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी IIIM-290 हे कर्करोग प्रतिरोधक औषध विकसित केले?
Correct
Incorrect
स्वादुपिंडाच्या कर्करोगाविरूद्ध प्रभावी असल्याचे सिद्ध झालेल्या नव्या औषधीच्या चाचणीसाठी जम्मू येथील भारतीय एकात्मिक औषधी संस्था (CSIR-IIIM) या संस्थेला केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्थेकडून (CDSCO) परवानगी मिळाली आहे. IIIM संस्थेनी IIIM-290 हे कर्करोग प्रतिरोधक औषध विकसित केले आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या कंपनीने स्वच्छ इंधनात आणि इतर रसायनांमध्ये रूपांतरित करून हवेमधल्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
Correct
Incorrect
जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) या संस्थेनी कार्बन डायऑक्साईड (CO2) स्वच्छ इंधनात रूपांतरित करण्याच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी ब्रीथ अप्लाइड सायन्सेस या स्टार्टअप कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोविड-19 रुग्णांसाठी भारतात तयार करण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी वायरलेस फिजोलॉजिकल पॅरामीटर्स मॉनिटरिंग सिस्टमचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
कोविड बीप / COVID BEEP (Continuous Oxygenation & Vital Information Detection Biomed ECIL ESIC Pod) ही कोविड-19 रुग्णांसाठी भारतातली पहिली स्वदेशी वायरलेस फिजोलॉजिकल पॅरामीटर्स मॉनिटरिंग सिस्टम आहे, जिचा विकास भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) हैदराबाद आणि अणुऊर्जा विभाग यांच्या सहकार्याने ESIC मेडिकल कॉलेज हैदराबाद या संस्थेनी केला आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या संरक्षण संस्थेनी अर्पित पॉड विकसित केले आहे?
Correct
Incorrect
भारतीय हवाई दलाने विलग वाहतुकीसाठी एक देशी हवाई बचाव पॉड तयार केले आहे आणि त्याला एअरबोर्न रेस्क्यू पॉड फॉर आईसोलेटेड ट्रान्सपोर्टेशन (अर्पित / ARPIT) असे नाव दिले आहे. डोंगराळ, दुर्गम भागातून संसर्गजन्य रोगाने बाधित अत्यवस्थ रुग्णांचे स्थलांतर करण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. हे विकसित करण्यासाठी केवळ 60 हजार रुपये खर्च आला आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या कंपनीचा औद्योगिक मानकासह थ्री-डी प्रिंटेड सूक्ष्मजीवरोधी मुख-आवरणाचे मोठ्या स्तरावर उत्पादन करण्याबाबत NIPER गुवाहाटी या संस्थेसोबत सामंजस्य करार झाला?
Correct
Incorrect
केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीत औषधनिर्माण विभागाअंतर्गत असलेली गुवाहाटी शहरातली राष्ट्रीय औषध निर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था (NIPER) या संस्थेनी कोविड-19 विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी वैयक्तिक संरक्षण उपकरणे (PPE किट) विकसित केली आहेत. या संस्थेनी विकसित केलेल्या थ्री-डी प्रिंटेड सूक्ष्मजीवरोधी फेस शिल्डचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि व्यवसायिकरण करण्याबाबत पुण्याच्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड या औषधनिर्माण क्षेत्रातल्या सरकारी कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. संस्थेनी थ्री-डी प्रिंटेड फेस शिल्ड (मुख-आवरण), थ्री-डी प्रिंटेड बहुपदरी सूक्ष्मजीवरोधी फेस मास्क आणि थ्री-डी प्रिंटेड हाताचा वापर करावा लागणार नाही अशी उपकरणेही विकसित केली आहेत.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या बँकेनी समर ट्रीट्स नावाची मोहीम चालवली आहे?
Correct
Incorrect
खासगी क्षेत्रातली हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (HDFC) बँक समर ट्रीट्स नावाची एक मोहीम राबावत आहे, ज्याच्या अंतर्गत व्यापारी, स्वयंकामगार आणि पगारदार ग्राहकांसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. या मोहिमेच्या अंतर्गत बँक खरेदीवर कॅशबॅक, सवलत देत आहे.
Table of Contents