चालू घडामोडी सराव पेपर 20 मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 20मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 20मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोविड-19 महामारीशी लढा देण्यासाठी कोणत्या संस्थेनी मोबाइल इनडोर डिसइन्फेक्शन स्प्रेयर विकसित केले?
Correct
Incorrect
दुर्गापूरच्या केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-CMERI) येथे कार्यरत शास्त्रज्ञांनी दोन नव्या प्रकाराचे निर्जंतुकीकरण यंत्रे विकसित केली आहेत, जे छोट्या जागेत वापरले जाऊ शकते. या यंत्रांना न्युमॅटिकली ऑपरेटेड मोबाइल इनडोर डिसइन्फेक्शन (POMID) आणि बॅटरी पॉवर्ड डिसइन्फेक्टंट स्प्रेयर (BPDS) असे नाव देण्यात आले.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या जहाजबांधणी कंपनीने IN LCU 57 ही युद्धनौका तयार केली आहे?
Correct
Incorrect
गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (GRSE) या जहाजबांधणी कंपनीने भारतीय नौदलासाठी IN LCU 57 ही युद्धनौका तयार केली आहे. हे लँडिंग क्राफ्ट यूटिलिटी (LCU) जहाज आहे, जे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी चालते. GRSE नौदलासाठी आठ जहाज तयार करीत आहे, त्यातले हे सातवे जहाज आहे. हे जहाज वाहने, सैन्य, युद्धसामुग्री यांची वाहतूक करण्यात उपयोगी ठरते
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsजागतिक उच्च रक्तदाब दिवस कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 18 मे या दिवशी जागतिक उच्च रक्तदाब दिन पाळला जातो. 2020 साली जागतिक उच्च रक्तदाब दिन “मेजर युवर ब्लड प्रेशर, कंट्रोल इट, लिव लॉन्गर” या संकल्पनेखाली पाळला गेला.
उच्च रक्तदाब ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो तसेच यामुळे अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे आणि स्ट्रोक देखील उद्भवू शकते. उच्च रक्तदाब अकाली मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. जगभरात याने अंदाजे 1.13 अब्ज लोक ग्रस्त आहेत. -
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या संघटनेनी भारताच्या कोविड-19 सामाजिक संरक्षण प्रतिसाद अभियानाला पाठबळ देण्यासाठी मदत जाहीर केली?
Correct
Incorrect
भारताच्या कोविड-19 सामाजिक संरक्षण प्रतिसाद अभियानाला गती आणि पाठबळ देण्यासाठी जागतिक बँकेनी 1 अब्ज डॉलर एवढ्या निधीची मदत जाहीर केली आहे. अॅक्सिलरेटिंग इंडियाज कोविड-19 सोशल प्रोटेक्शन रिस्पॉन्स प्रोग्राम’ यासाठी दिला जाणारा हा निधी दोन टप्प्यांत दिला जाणार आहे. या निधीतून कोविड-19 महामारीचा विपरीत परिणाम झालेल्या गरीब आणि दुर्बल कुटुंबांना मदत केली जाणार आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या देशाने मे महिन्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र चक्रीवादळाला ‘उमपुन’ हे नाव दिले?
Correct
Incorrect
मे महिन्यात बंगालच्या उपसागरात अतितीव्र चक्रीवादळ तयार झाले, ज्याला ‘उमपुन’ हे नाव देण्यात आले. हे नाव थायलंडने सुचविलेले आहे. या चक्रीवादळाचा फटका भारतात ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना अधिक पोहचला. भारतीय हवामान खात्याने (IMD) या राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची जम्मू व काश्मीर बँकेच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
राजेश कुमार छीब्बर यांची जम्मू व काश्मीर बँकेच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वीचे अध्यक्ष परवेझ अहमद यांना पक्षपात आणि भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर पदावरून हटविण्यात आले. तर झुबैर इकबाल यांची बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsसंरक्षण चाचणी पायाभूत सुविधा योजना (DTIS) यासाठी कितीचा अर्थसंकल्प आहे?
Correct
Incorrect
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 400 कोटी रुपये एवढा प्राथमिक खर्च असलेल्या संरक्षण चाचणी पायाभूत सुविधा योजना (DTIS) यासाठी मंजुरी दिली. यामुळे देशांतर्गत संरक्षण आणि हवाई विज्ञान उपकरणांच्या निर्मितीला चालना मिळणार. या योजनेत देशात येत्या पाच वर्षात खासगी उद्योगांच्या सहकार्याने सहा ते आठ नवीन चाचणी केंद्रे स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsवुहान डायरी: डिस्पॅचस फ्रॉम ए क्वारंटीन्ड सिटीहे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
फॅंग फॅन हे वुहान डायरी: डिस्पॅचस फ्रॉम ए क्वारंटीन्ड सिटी हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणते राज्य ‘चरण पादुका’ नावाचा एक उपक्रम राबवित आहे?
Correct
Incorrect
मध्यप्रदेश सरकार ‘चरण पादुका’ नावाचा एक उपक्रम राबवित आहे, ज्यांच्या अंतर्गत कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातून पायी प्रवास करणाऱ्या लोकांना चप्पलांचे वाटप केले जात आहे. उन्हाळ्यात पायाला चटके पोहचू नये यासाठी दिनेश वर्मा यांच्या ताब्यात असलेल्या इंदूर शहरातल्या राऊ पोलीस ठाण्यात प्रथम हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली होती जो आता राज्यभर पसरला आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी सायको-सोशल इम्पॅक्ट ऑफ पॅन्डेमीक अँड लॉकडाउन अँड हाऊ टू कोप विथ या शीर्षकाचे एक पुस्तक प्रकाशित केले?
Correct
Incorrect
राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त मंडळ (NBT) या संस्थेनी सायको-सोशल इम्पॅक्ट ऑफ पॅन्डेमीक अँड लॉकडाउन अँड हाऊ टू कोप विथ या शीर्षकाची एक पुस्तक-मालिका प्रकाशित केली. या पुस्तकांमध्ये वृद्ध, लहान मुलं, तरुण, प्रौढ अश्या समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्यात आला आहे.
Table of Contents