चालू घडामोडी सराव पेपर -23 जून 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -23 जून 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -23 जून 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsBMW इंडिया या कंपनीचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
1 ऑगस्ट 2020 पासून विक्रम पवाह हे BMW इंडिया या कंपनीचे नवे अध्यक्ष आहेत.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी अन्नसुरक्षेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय विकसित करण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमासोबत भागीदारी केली?
Correct
Incorrect
दिल्लीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेनी (IIT) खाद्यान्न सुरक्षेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय विकसित करण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमासोबत भागीदारी केली आहे. दोन संस्थांच्या सहकार्याने शाश्वत मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचा उपयोग देशभर केला जाऊ शकतो. खाद्यान्न सुरक्षेसंबंधी उपाययोजनांच्या विकासासाठी प्रगत संशोधन या भागीदारीने केले जाणार आहे, जे भारतीय खाद्यान्न महामंडळ (FCI) यासारख्या भारतीय संस्थांकडून धान्य खरेदी, साठवण आणि चळवळीच्या दीर्घकालीन धोरणात्मक नियोजनाला मदत करणार.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या कंपनीने कोविड-19 विषाणूची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या प्रकरणांसाठी भारतातली पहिली तोंडी लस तयार केली?
Correct
Incorrect
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड या कंपनीने कोविड-19 विषाणूची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या प्रकरणांसाठी भारतातली फॅबीफ्लू या ब्रँड नावाखाली गोळीच्या स्वरूपात पहिली फॅविपिरावीर तोंडी लस तयार केली. या लसीची अलीकडेच चाचणी घेण्यात आली आहे. गोळ्या 18 ते 75 वयोगटातल्या रूग्णांसाठी आहेत.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकॅथोलिक सीरियन बँक याच्या किरकोळ, लघू, माध्यम उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
प्रलय मोंडल यांची कॅथोलिक सीरियन बँक याच्या किरकोळ, लघू, माध्यम उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकंकणाकृती सूर्यग्रहण याला दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते?
Correct
Incorrect
कंकणाकृती सूर्यग्रहण याला रिंग ऑफ फायर या नावानेही संबोधले जाते. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्य चंद्रामुळे पृथ्वीवरून दिसत नाही.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या प्रकल्पाला वित्तपूरवठा करण्यासाठी जागतिक बँकेनी बांग्लादेशाला 1.05 अब्ज डॉलर एवढी रक्कम मंजूर केली?
Correct
Incorrect
प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अँड डिजिटल आनत्रेप्रेनेऊरशिप प्रकल्पाला वित्तपूरवठा करण्यासाठी जागतिक बँकेनी बांग्लादेशाला 1.05 अब्ज डॉलर एवढी रक्कम मंजूर केली.
-
Question 7 of 10
7. Question
1 points2020 साली जागतिक जल-सर्वेक्षण दिनाची संकल्पना काय आहे?
Correct
Incorrect
दरवर्षी 21 जून या दिवशी जागतिक जल-सर्वेक्षण दिन साजरा केला जातो. 2020 साली हा दिवस हायड्रोग्राफी एनेबलिंग ऑटोनोमस टेक्नॉलजीज या संकल्पनेखाली पाळला गेला. जल-सर्वेक्षण (Hydrographic) करणाऱ्याच्या कार्याची आणि जल-सर्वेक्षणाच्या महत्ताला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय जल-सर्वेक्षण संघटना (IHO) हा दिवस साजरा करते.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsअंटार्क्टिकामध्ये प्रथमच सापडलेल्या अंड्याच्या जीवाश्मला काय नाव देण्यात आले आहे?
Correct
Incorrect
अंटार्क्टिकामध्ये प्रथमच अंड्याचे जीवाश्म सापडले आहे. या जीवाश्मला द थिंग असे नाव देण्यात आले आहे. ते चिलीच्या संग्रहालयात ठेवले आहे. या अंड्याची लांबी-रुंदी 9 सें.मी. x 20 सें.मी. आहे. हे अंड 2011 साली अंटार्क्टिकाच्या सेमौर बेटावर सापडले होते. वैज्ञानिकांचे असे मत आहे की हे जीवाश्म डायनासोरच्या काळात मोसासौर नावाच्या सागरी सरपटणाऱ्या प्राण्याचे आहे. हे जगातले द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे अंड आहे जे अंदाजे 10 सें.मी. लांबीचे आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी नवसंशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अटल नवसंशोधन अभियान (AIM) सोबत भागीदारी केली?
Correct
Incorrect
संपूर्ण देशभरामध्ये प्रमुख नवसंशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोल इंडिया लिमिटेडने (CIL) अटल नवसंशोधन अभियान (AIM) अंतर्गत नीति आयोगासोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल इंडिया लिमिटेड आणि अटल नवसंशोधन अभियान यांच्यामध्ये झालेल्या सहकार्याचा उद्देश या सर्व कार्यक्रमांना आणि नवनवीन कल्पनांच्या माध्यमांतून नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्र विकसित करणे, त्याचबरोबर अधिकाधिक जागरूकता निर्माण करून उद्योजकतेसाठी प्रेरणा देणे आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 points2020 साली आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना काय आहे?
Correct
Incorrect
योग फॉर हेल्थ-योग अॅट होम या संकल्पनेखाली 21 जून 2020 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीत योग हा एक प्राचीन शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक अभ्यास आहे. आज जगभरात विविध स्वरूपात त्याचा अभ्यास केला जातो. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव 69/131 मंजूर करून 21 जून या तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे घोषित केले गेले.
Table of Contents