चालू घडामोडी सराव पेपर 23मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 23मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 23मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
Correct
Incorrect
गोविंदा राजुलू चिंतला यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. ही नियुक्ती दोन वर्षांच्या मुदतीसाठी आहे
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsराष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
भारतात दरवर्षी 21 मे या दिवशी राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन साजरा केला जातो. बेकायदेशीर आणि असमाजिक दहशतवादी कृत्याबद्दल आणि या कृतीमुळे लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होतो याविषयी जागृती निर्माण करण्याचे उद्दीष्ट या दिनामागे ठेवले गेले आहे. 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या स्मृतीत हा दिवस साजरा केला जातो.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणते राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मी अन्नपूर्णा नावाने एक उपक्रम राबवत आहे?
Correct
Incorrect
महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांसाठीमी अन्नपूर्णा नावाने एक उपक्रम चालवत आहे आणि याची घोषणा इंटेग्रेटेड रिस्क इन्शुरेंस या कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी आणि शेती व पूरक व्यवसायांशी निगडीत इतर व्यक्तींच्या अबाधित उत्पन्नासाठी दीर्घकालीन शाश्वत कार्यक्रमांची रचना करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रमाणात पुनर्गुंतवणूक करणे, हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने स्थलांतरितांच्या मदतीसाठी तत्पर योजना लागू केली आहे?
Correct
Incorrect
झारखंड राज्यातल्या रांची जिल्हा प्रशासनाने स्थलांतरितांच्या मदतीसाठी तत्पर योजना लागू केली आहे. महामारीमुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात स्वगावी पायी परतणाऱ्या स्थलांतरितांचा प्रवास सुकर करण्यासाठी त्यांना एक मदत क्रमांक आणि बस सेवा पुरविण्यात येत आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे (NAREDCO) महासंचालक या पदावर नेमणूक झाली?
Correct
Incorrect
राजेश गोयल हे राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषद (NAREDCO) याचे नवीन महासंचालक आहेत
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी अॅग्पे चित्रा मॅग्ना उपकरण तयार केले?
Correct
Incorrect
कोविड-19च्या तपासणीसाठी चाचणी दरम्यान वापरण्यासाठी श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी (SCTIMST, त्रिवेंद्रम) आणि अग्पे डायग्नोस्टिक्स लिमिटेड, कोचीन या संस्थांनी चुंबकीय नॅनो पार्टिकल आधारित RNA एक्सट्रॅक्शन किट विकसित केली आणि त्याला अॅग्पे चित्रा मॅग्ना असे नाव दिले.
Search Results
Jawaharlal Nehru Centre for Advanced Scientific Research
Technology Information Forecasting and Assessment Council ,ND
National Innovation Foundation – India Gandhinagar -
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने कॅन्टोन्मेंट बोर्डचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थापित करण्याकरिता ई-गोव्ह फाउंडेशन या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
Correct
Incorrect
संरक्षण मंत्रालयाने कॅन्टोन्मेंट बोर्डचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थापित करण्याकरिता ई-गोव्ह फाउंडेशन या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. देशात 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. ई-छवानी उपक्रमाच्या अंतर्गत नागरीक सेवा देण्याकरिता डिजिटल उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ई-गोव्ह आणि DGDE फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या राज्याने नव्या स्टार्ट अप निधी ची घोषणा केली?
Correct
Incorrect
उत्तरप्रदेश राज्य सरकारने 20 मे 2020 रोजी नव्या स्टार्ट अप निधी ची घोषणा केली आणि भारतीय लघोद्योग विकास बँकेला पहिल्या हप्त्यात 15 कोटी रुपये दिले. आरोग्य शिक्षण आणि कृषी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत तरुणांना स्वतःचे स्टार्टअप उद्योग सुरू करण्यास प्रवृत्त करून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 21 मे या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या विद्यापीठाची सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स याची स्थापना करण्यासाठी निवड झाली?
Correct
Incorrect
राजीव गांधी विद्यापीठ येथे देशातले पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स या नावाने एका केंद्राची स्थापना केली जाणार आहे. क्रिडा क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने हे केंद्र उभारले जाणार आहे.
Table of Contents