चालू घडामोडी सराव पेपर 23 सप्टेंबर 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 23 सप्टेंबर 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 23 सप्टेंबर 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
You must specify an email address. |
|
You must specify a number. |
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोण भारतीय नौदलच्या इतिहासात प्रथमच हेलिकॉप्टर तुकडीत निवड झालेल्या दोन महिला अधिकाऱ्यांपैकी एक आहे?
Correct
Incorrect
भारतीय नौदलच्या इतिहासात प्रथमच ‘ऑब्जर्वर’ म्हणून हेलिकॉप्टर तुकडीत दोन महिला अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. सब-लेफ्टिनंट कुमुदिनी त्यागी आणि सब-लेफ्टिनंट रिती सिंग असे या दोन महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत. युद्धनौकेवरुन चालविणाऱ्या हवाई लढाईत भाग घेणारी ही महिला योद्धाची पहिली तुकडी असणार.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsतैवान हा स्वतःचा प्रदेश असल्याचा दावा चीन करीत आहे; कोणता देश तैवानचा शेजारी नाही?
Correct
Incorrect
थायलंड हा आग्नेय आशियातला एक देश आहे. बॅंकॉक ही या देशाची राजधानी आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही (समारंभी) असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो. थायलंडचा प्रमुख हा थायलंडचा राजा असतो.थायलंडचे वर्तमान राजा महा वजिरलोंगकोर्न यांच्या राजेशाहीविरुद्ध निदर्शकांनी बँकॉकमध्ये मोर्चा काढून आव्हान दिले. निदर्शकांनी राजाच्या अधिकारांना आळा घालण्यासाठी दुरुस्ती करण्याविषयी मागण्या मांडलेल्या आहेत.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या दुरुस्तीची तरतूद विदेशी योगदान (विनियमन) दुरुस्ती विधेयक-2020 यामध्ये आहे?
Correct
Incorrect
कोणत्या दुरुस्तीची तरतूद विदेशी योगदान (विनियमन) दुरुस्ती विधेयक-2020 यामध्ये आहे?
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या राज्यात नंदनकनन प्राणिसंग्रहालय आहे?
Correct
Incorrect
ओडिशाच्या भुवनेश्वर शहरात नंदनकनन प्राणिसंग्रहालय आहे. 2009 साली जागतिक प्राणीसंग्रहालय व जलचर संग्रहालय संघटनेत (WAZA) सामील होणारे ते भारतातले पहिले प्राणीसंग्रहालय ठरले.
-
Question 5 of 10
5. Question
1 points2020 साली आंतरराष्ट्रीय शांती दिन ची संकल्पना काय होती?
Correct
Incorrect
दरवर्षी 21 सप्टेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात आंतरराष्ट्रीय शांती दिनसाजरा केला जातो. 2020 साली हा दिवस ‘शेपिंग पीस टुगेदर या संकल्पनेखाली पाळण्यात आला. 2001 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी (UNGA) हा दिवस अहिंसा आणि युध्दबंदीचा कालावधी म्हणून पाळण्याचे एकमताने मान्य केले.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या राज्यात घर तक फायबर योजनेचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
21 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये ऑप्टिकल फायबरमार्फत इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 लक्ष गावांना ऑप्टिकल फायबरद्वारे 1000 दिवसात इंटरनेट सेवा पुरवण्यात येणार आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने सप्टेंबर महिन्यात पूर्व उपाययोजना केल्या आहेत?
Correct
Incorrect
भारतीय तटरक्षक दलाने अंफान तसेच निसर्ग या चक्रीवादळाचा होणारा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्व-उपाययोजना केल्या आहेत. अंफान चा पश्चिम बंगाल आणि बांगलादेशावर परिणाम होतो. तर निसर्ग मुळे महाराष्ट्र राज्याचे नुकसान होते .
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsप्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान (प्रधानमंत्री-आशा) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:1. ही शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) सुनिश्चित करण्यासाठी एकछत्री योजना आहे.2. या योजनेच्या अंतर्गत, भारत सरकारने 20 अनिवार्य पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित केलेली आहे.3. योजना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने अंमलात आणली जाते.दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान (प्रधानमंत्री-आशा) ही शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) सुनिश्चित करण्यासाठी एकछत्री योजना आहे. मूल्य किंवा किंमत समर्थन योजनेमध्ये काही आवश्यक सुधारणा करून नवीन किंमत कमतरता देय योजना (PDPS) आरंभ करण्यात आली आहे. प्रधानमंत्री-आशा योजनेच्या अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्या-त्या संपूर्ण राज्य-प्रदेशासाठी आपल्या आवश्यकतेनुसार विशिष्ट तेलबियांच्या पिकांसाठी खरेदी हंगामामध्ये किंमत समर्थन योजना (PSS) अथवा PDPS यापैकी कोणतीही योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. फक्त कोणतीही एक योजना त्या संपूर्ण राज्यात कार्यान्वित होवू शकणार आहे.सरकारकडून भात, ज्वारी, बाजरी, मका, रागी, तूर, मूग, उडद, शेंगा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, कपास, गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी, ताग, मोहरीडाळ खोबरे आदि 22 अनिवार्य पिकांसाठी किमान समर्थन मूल्य निश्चित केले जाते. या व्यतिरिक्त मोहरीडाळ आणि ओल्या नारळाचे किमान समर्थन मूल्यही अनुक्रमे मोहरी आणि सुक्या खोबऱ्याच्या किंमतीचा विचार करून मूल्य निश्चिती करण्यात आली आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या नावाने “थाई मांगूर” मासा ओळखला जातो?
Correct
Incorrect
थाई मांगूर” माश्याला आफ्रिकन कॅटफिश म्हणून देखील ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव क्लॅरियस गॅरीपिनस असे आहे. हा मासा कमी खर्चात पाळला जाऊ शकतो. हा मांसभक्षी प्राणी आहे, त्यामुळे इतर स्थानिक मत्स्यजातींना धोका निर्माण होतो. भारतात याच्या पालनावर बंदी आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsतूतीकोरिन व कोची या शहरांना _____ सोबत जोडणाऱ्या मालवाहू फेरी सेवेचा आरंभ भारताने केला.
Correct
Incorrect
21 सप्टेंबर 2020 रोजी तुतीकोरिन (तामिळनाडू) आणि कोचीन (केरळ) या शहरांना माले (मालदीव) सोबत जोडणाऱ्या मालवाहू फेरी सेवेचा आरंभ भारताने केला.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents