चालू घडामोडी सराव पेपर -25 मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -25 मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -25 मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affaiers 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणता वैयक्तिक संरक्षण उपकरणांच्या निर्मितीसाठी जगातला द्वितीय क्रमांकाचा देश ठरला?
Correct
Incorrect
चीननंतर भारत वैयक्तिक संरक्षण उपकरणांच्या (PPE) निर्मितीसाठी जगातला द्वितीय क्रमांकाचा देश ठरला. साथीच्या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी आणि त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी आरोग्यसेवकांकडून वैयक्तिक संरक्षण उपकरणांचा (PPE) वापर केला जातो.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या मंत्रीच्या हस्ते जैवविविधता संरक्षण इंटर्नशिप कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला?
Correct
Incorrect
22 मे 2020 रोजी पाळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते जैवविविधतेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) यांचा जैवविविधता संरक्षण इंटर्नशिप कार्यक्रम या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात एका वर्षाच्या कालावधीसाठी पदव्युत्तर पदवी प्राप्त 20 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन याबाबत शिक्षण/प्रशिक्षण आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चाललेल्या राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) यांच्या उपक्रमांमध्ये त्यानं गुंतविले जाणार. तसेच ते राज्य जैवविविधता मंडळांना तांत्रिक मदत पुरविणार.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsओपन स्काईज ट्रीटी या करारावर स्वाक्षरी करणाऱ्यांना कश्याच्या संदर्भात परवानगी मिळते?
Correct
Incorrect
1 जानेवारी 2002 रोजी ओपन स्काईज ट्रीटी हा करार अस्तित्वात आला. या करारामुळे सहभागी देशांना निशस्त्र हवाई पाळत ठेवण्याची परवानगी मिळते. लष्करी कारवाया आणि त्यांच्याशी संबंधित इतर बाबींची हवाई मार्गाने घेतलेल्या छायाचित्रांद्वारे माहिती गोळा करण्याची परवानगी कराराच्या स्वाक्षरीकर्त्यांना देऊन परस्पर देशांमधला विश्वास वाढविण्याच्या उपाययोजना आणि परस्पर समन्वय आणि सहकार्यामध्ये सुधारणा करणे हा कराराचा मुख्य उद्देश आहे.रशियाने केलेल्या कराराच्या उल्लंघनाचा खुलासा करीत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने ओपन स्कायज ट्रीटी या 34 देशांच्या करारामधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsनवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाने कोणत्या मंदिराला संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे करणार असल्याची घोषणा केली?
Correct
Incorrect
नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाने ओडिशा राज्यातले प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर आणि कोणार्क गावाला संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे करणार असल्याची घोषणा केली आहे. कोणार्क गावाला सूर्य नगरीबनविण्याचा प्रकल्प मंत्रालयाने घेतला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत पॉवर ग्रीडला जोडलेला 10 मेगावॅटचा सौर प्रकल्प आणि सौर ऊर्जेवर चालणारे पेयजल केंद्र, सोलार ट्री, बॅटरी व्यवस्थेसहीत ऑफ-ग्रीड सौर प्रकल्प उभारले जाणार.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणती महिला क्रिडापटू जगातली सर्वाधिक कमाई करणारी महिला क्रिडापटू ठरली
Correct
Incorrect
एका वर्षात 37.4 दशलक्ष डॉलरची कमाई करणारी जापानची नाओमी ओसाका ही टेनिसपटू जगातली सर्वाधिक कमाई करणारी महिला क्रिडापटू ठरली.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय ऑब्स्टेट्रीक फिस्टुला निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 23 मे या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वातआंतरराष्ट्रीय ऑब्स्टेट्रीक फिस्टुला निर्मूलन दिन साजरा केला जातो. यावर्षी म्हणजेच 2020 साली हा दिवस “एंड जेंडर इनइक्वलिटी! एंड हेल्थ इनइक्वलिटी! एंड फिस्टुला नाऊ!” या संकल्पनेखाली पाळला गेला.ऑब्स्टेट्रीक फिस्टुला ही प्रसूतीच्या वेळी महिलांना होणारी सर्वात गंभीर आणि दुखद जखम असते.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या राज्याने एव्हरीबडी विल गेट एम्प्लॉयमेंट योजना सादर केली?
Correct
Incorrect
मध्यप्रदेश सरकारने 22 मे 2020 रोजी एव्हरीबडी विल गेट एम्प्लॉयमेंट योजना सादर केली. देशात लागू असलेल्या टाळेबंदीमुळे परराज्यांमधून घरी परतलेल्या लोकांना राज्यातच रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत अश्या मजुरांना मनरेगा जॉब कार्ड दिले जाणार आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणती व्यक्ती FICCI लेडीज ऑर्गनायझेशन या संस्थेचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत?
Correct
Incorrect
जाहनबी फुकन या FICCI लेडीज ऑर्गनायझेशन या संस्थेचे 37 वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्या हरजिंदर कौर तलवार यांच्यानंतर पदभार स्वीकारतील.FICCI लेडीज ऑर्गनायझेशन ही महिला उद्योजक आणि व्यवसायीक यांना समर्पित असलेली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) याची शाखा आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी कार्सिनोजेनिक संयुगांचा शोध घेण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल सेन्सिंग व्यासपीठ विकसित केले?
Correct
Incorrect
गुवाहाटीच्या इंस्टीट्यूट ऑफ एडवांस्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलजी या संस्थेतल्या संशोधकांनी अन्नपदार्थांमध्ये आढळणाऱ्या घटक ठरणाऱ्या कार्सिनोजेनिक किंवा म्युटेजेनिक संयुगांचा शोध घेण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल सेन्सिंग व्यासपीठ विकसित केले आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 points2020 साली हुनर हाट उपक्रमाचा विषय काय आहे?
Correct
Incorrect
कोविड-19 महामारीमुळे बंद ठेवण्यात आलेल्याहुनर हाट उपक्रमाला सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. कुशल कारागीरांनी तयार केलेल्या कलाकृतींची खरेदी-विक्री केंद्र म्हणून ओळखले जाणारे हुनर हाटपाच महिन्यांच्या कालावधीनंतर उघडणार. 2020 साली लोकल टू ग्लोबल या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
Table of Contents