चालू घडामोडी सराव पेपर 25 सप्टेंबर 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर - 25 सप्टेंबर 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर - 25 सप्टेंबर 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsराष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) प्राधिकारीवर्ग(EPCA) कोणत्या प्रकारचे सरकारी मंडळ आहे?
Correct
Incorrect
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) प्राधिकारीवर्ग (EPCA) ही पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 याच्या कलम 3 अन्वये स्थापना झालेली सर्वोच्च न्यायालयाची एक वैधानिक समिती आहे .
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsसप्टेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या राज्यात मोठ्या संख्येने पायलट व्हेल मासे अडकले होते?
Correct
Incorrect
सप्टेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात जवळपास 380 पायलट व्हेल माशांचा मृत्यू झाला. मार्की हार्बर भागातल्या उथळ समुद्राच्या पाण्यात टास्मानियाच्या किनाऱ्यावर एकूण 460 पायलट व्हेल मासे अडकले होते.पायलट व्हेल मासा समुद्रात आढळणाऱ्या डॉल्फिन माशांची एक प्रजाती आहे. या माशांची कमाल लांबी जवळपास 7 मीटर (23 फूट) आणि जास्तीतजास्त 3 टन वजन असते.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याचा प्रादेशिक राजदूत म्हणून निवड झाली?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि टून्झा इको-जनरेशन या संस्थेकडून खुशी चिंदलिया या 17 वर्षांच्या मुलगीची निवड भारतासाठीची प्रादेशिक राजदूत म्हणून करण्यात आली आहे. ती हवामानातले बदल आणि पर्यावरणीय संवर्धनाचे महत्त्व आणि पर्यावरणीय खजिन्याचे रक्षण करण्याच्या आवश्यकतेबद्दल जगजागृती करणार. ती टुन्झा इको-जनरेशन या संस्थेसोबत विविध कार्यक्रमांवर फेब्रुवारी 2021 पर्यंत काम करणार.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsनेट न्यूट्रॅलिटी (नेट तटस्थता ही संज्ञा कश्यासंदर्भात वापरली जाते?
Correct
Incorrect
नेट न्यूट्रॅलिटी (नेट तटस्थता ही संज्ञा जगातल्या सर्व नागरिकांना सर्व दृष्टीने समसमान इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने वापरली जाते.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsप्रमुख बंदर प्राधिकारीवर्ग विधेयक 2020 यात कोणती बाब प्रस्तावित केलेली नाही?
Correct
Incorrect
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन 23 सप्टेंबर 2020 रोजी नियोजित कालावधीच्या आधीच संस्थगित करण्यात आले. त्यापूर्वी प्रमुख बंदर प्राधिकारीवर्ग विधेयक 2020 मंजूर करण्यात आले.विधेयकानुसार, प्रत्येक बंदरात एक बंदर प्राधिकारीवर्ग असणार, जो केंद्रीय मंडळ असलेल्या बंदर प्राधिकारीवर्ग मंडळाच्या नेतृत्वाखाली असणार. नवीन मंडळ विद्यमान बंदर न्यासाची जागा घेणार. मंडळामध्ये एक अध्यक्ष, संबंधित राज्य सरकारांचे सदस्य तसेच संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि जकात विभागांचे प्रतिनिधी असणार. विशाखापट्टणम, मुंबई, कोलकाता, कांडला, जवाहरलाल नेहरू बंदर, चेन्नई इत्यादी प्रमुख बंदरांना स्वायत्तता दिली जाणार आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsएका अभ्यासानुसार, वनस्पतीतल्या कोणत्या संप्रेरकाला लक्ष्य केल्याने पोटॅशियम (K) तत्वाची कमतरता असतानाही तांदळाची रोपे तग धरू शकतात आणि त्यांची उत्पादकता सुधारण्यास मदत होते?
Correct
Incorrect
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च (NIPGR, नवी दिल्ली) संस्थेच्या एका अभ्यासानुसार, वनस्पतीतल्या जस्मोनेट (Jasmonate -JA) संप्रेरकाला लक्ष्य केल्याने पोटॅशियम (K) तत्वाची कमतरता असतानाही तांदळाची रोपे तग धरू शकतात आणि त्यांची उत्पादकता सुधारण्यास मदत होते, असे आढळून आले आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsतरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने युवाह (YuWaah नामक एका बहुभागधारक मंचाचे उद्घाटन _____ सहकार्याने करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या संस्थेच्या युवाह / YuWaah नामक एका व्यासपीठाच्या माध्यमातून भारतीय युवांमध्ये स्वयंसेवेची भावना वाढविण्यासाठी तसेच प्रशिक्षण देण्यासाठी भागीदारीत काम करण्यासाठी एका आशय-पत्रावर स्वाक्षरी केली असून त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 points22 सप्टेंबर 2020 रोजी कोणत्या देशाने लेझर मार्गदर्शित रणगाडा-भेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?
Correct
Incorrect
अहमदनगर येथील आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलच्या (ACCS) परीक्षण स्थळी लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (ATGM) यशस्वी चाचणी 22 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात आली. या चाचण्यांमध्ये 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्यावर यशस्वीरित्या नेम धरून मारा करण्यात आला. लेझर गाइडेड ATGMचा वापर त्यातल्या लेझरच्या सहाय्याने लक्ष्य सुनिश्चित करणे आणि अचूक मारा करण्यासाठी होतो. सध्या MBT अर्जुन या रणगाड्याच्या तोफेमधून त्याच्या तांत्रिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जात आहेत. आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅबलिशमेंट (ARDE), पुणे यांनी हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsअरब लीग याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:1. ती उत्तर आफ्रिका, horn of Africa आणि अरब या प्रदेशातल्या अरब देशांची एक प्रादेशिक संघटना आहे.2. 1950 साली कैरो शहरात स्थापना झालेल्या या लीगचे आज 15 सदस्य आहेत.3. इराकला औपचारिकरित्या अरब लीगच्या महत्त्वाच्या पदावरून कमी करण्यात आले.दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
Correct
Incorrect
केवळ विधान 1 अचूक आहे, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.अरब लीगची स्थापना 1945 साली कैरो शहरात झाली. त्याचे आज 22 सदस्य आहेत. पॅलेस्टाईनला औपचारिकरित्या अरब लीगच्या महत्त्वाच्या पदावरून कमी करण्यात आले.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsपॅसेज एक्सरसाईज (PASSEX) हा भारत आणि _______ यांच्या दरम्यान आयोजित केला जाणारा सागरी सराव आहे.
Correct
Incorrect
पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 व 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे नौदल यांच्या दरम्यान पॅसेज एक्सरसाईज (PASSEX) नामक संयुक्त सागरी सराव आयोजित करण्यात आला होता.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents