चालू घडामोडी सराव पेपर -27 जून 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -27जून 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -27जून 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या सार्वजनिक कंपनीला माली देशात 500 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsNTPC लिमिटेड (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड) या सार्वजनिक कंपनीला आफ्रिकेच्या माली देशात 500 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य शासनाने _________ यांना 2018-19 या वर्षासाठीचे विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देण्याचे जाहीर केले.
Correct
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या राज्यात हरिथा हरम कार्यक्रम राबविला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय समुद्री संघटना _____ या दिवशी सागरी नाविक दिन साजरा करते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या राज्यात पुरी रथ यात्रा आयोजित केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संघाने इंग्लिश प्रीमियर लीग 2019-2020 या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsगॅलवान व्हॅली चकमकीच्या घटनेनंतर रशिया, भारत आणि चीन यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या राज्याने ई-पंचायत पुरस्कार 2020 जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीच्या हस्ते ‘ई-ब्लड सर्व्हिसेस’ मोबाइल अॅपचा शुभारंभ करण्यात आला?
Correct
Incorrect
Table of Contents