चालू घडामोडी सराव पेपर 29 सप्टेंबर 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 29 सप्टेंबर 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 29 सप्टेंबर 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या धूमकेतुची नोंद प्रथमच फार-अल्ट्राव्हायोलेट ध्रुवीय प्रकाशासह विद्युत-चुंबकीय ऊर्जेच्या उत्सर्जनासाठी करण्यात आली?
Correct
Incorrect
67P (च्युर्यूमोव्ह-गेरासिमेन्को) धूमकेतुची नोंद प्रथमच फार-अल्ट्राव्हायोलेट ध्रुवीय प्रकाशासह विद्युत-चुंबकीय ऊर्जेच्या उत्सर्जनासाठी करण्यात आली. कुईपर पट्ट्यातला हा गुरु-कुटुंबांच्या संबंधित एक धूमकेतू आहे. अश्याप्रकारचे उत्सर्जन पृथ्वी आणि मंगळ ग्रहासाठी दिसून आले आहे. अश्याप्रकारचे उत्सर्जन स्थानिक वातावरणासह सौर वायूच्या परस्परसंवादामुळे घडते.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या शहरात सेंटर फॉर डिसअॅबिलिटी स्पोर्ट्स उभारले जाणार आहे?
Correct
Incorrect
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) या शहरात नवे सेंटर फॉर डिसअॅबिलिटी स्पोर्ट्स (दिव्यांगत्व क्रिडा केंद्र) उभारले जाणार आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणती आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन 2020 याची संकल्पना आहे?
Correct
Incorrect
अॅक्सेस ऑफ इनफॉर्मेशन सेव्हिंग लाईव्ज, बिल्डिंग ट्रस्ट, ब्रिंगिंग होप!ही 28 सप्टेंबर 2020 रोजी साजऱ्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिनची संकल्पना होती.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या कंपनीने आधुनिक हायपरलूप तयार करण्याच्या दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत सामंजस्य करार केला
Correct
Incorrect
कॅलिफोर्नियाची व्हर्जिन हायपरलूप कंपनी आणि बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ यांनी आधुनिक हायपरलूप तयार करण्याच्या दृष्टीकोनातून एकत्र अभ्यास करण्याची घोषणा केली. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बेंगळुरू शहर या दरम्यान हा प्रकल्प असणार आहे, जेणेकरून प्रवाशांची 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत वाहतूक होऊ शकेल.
मॅगलेव्ह यांचा अर्थ मॅग्नेटिक लेव्हिटेशन रेल्वे असा होतो. यात चुंबकाच्या सहाय्याने ट्रेन रेल्वेच्या रुळापासून वर उचलली जाते. त्यामुळे घर्षण नाहीसे होऊन रेल्वे अतिवेगात धावू शकते. हीच रेल्वे जर निर्वात पाईपमध्ये बसवली तर ती आणखी वेगाने धावू शकते. मॅग्नेटिक लेव्हिटेशन तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक करणारे पॉड ट्रॅकवर बसवले जाते. या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत, व्यक्तीला एका पॉडमध्ये (डब्ब्यात) बसवले जाते आणि निर्वात पोकळीमध्ये हे पॉड 1,123 किमी प्रतितास वेगाने धावते. हे वर्तमानातले अत्याधुनिक प्रगत वाहतूक तंत्रज्ञान आहे. -
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने साथी अॅपचे उद्घाटन करण्यात आले?
Correct
Incorrect
पर्यटक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि स्वच्छता यांची काळजी घेण्यासाठी आदरातिथ्य उद्योगाला मदत करण्याकरिता क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियासोबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने साथी(System for Assessment, Awareness and Training for Hospitality Industry -SAATHI) उपक्रम तसेच साथीअॅपचे उद्घाटन करण्यात आले. देशभरात पर्यटकांच्या सोयीसाठी प्रशिक्षित व्यावसायिकांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणती “डेस्टीनेशन नॉर्थ ईस्ट-2020” महोत्सवाची संकल्पना आहे?
Correct
Incorrect
27 सप्टेंबर 2020 रोजी नॉर्थ ईस्ट कौन्सिलचे अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते “डेस्टीनेशन नॉर्थ ईस्ट-2020” नामक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उदयोन्मुख आनंददायी स्थळेही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात या भागातल्या आठ राज्यांमधल्या पर्यटन स्थळांबाबत दृक-श्राव्य तसेच कला व संस्कृति याबाबत सादरीकरण होणार.
ईशान्य भारत हा भारताचा पूर्वोत्तर प्रदेश आहे जो देशाच्या भौगोलिक आणि राजकीय प्रशासकीय विभागांचे प्रतिनिधित्व करतो. त्या भागात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा अशी आठ राज्ये आहेत. तो प्रदेश 5,182 किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमा (एकूण भौगोलिक सीमेच्या सुमारे 99 टक्के) व्यापतो. -
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोण भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (BCCI) नवनियुक्त अखिल भारतीय महिला निवड समितीची अध्यक्ष आहे?
Correct
Incorrect
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) नवी अखिल भारतीय महिला निवड समितीनेमली आहे. त्यात नीतू डेव्हिड (अध्यक्ष), आरती वैद्य, रेणू मार्गरेट, वेंकटाशर कल्पना आणि मिथू मुखर्जी यांचा समावेश आहे. ही समिती वरिष्ठ खेळाडूंची निवड करणार.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या राज्यात मुख्यमंत्री किसान कल्याण योजना चा आरंभ करण्यात आला?
Correct
Incorrect
मध्यप्रदेश सरकारने 26 सप्टेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री किसान कल्याण योजना चा आरंभ केला, ज्याच्या अंतर्गत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 4000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाणार.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsसँडलवुड स्पाइक रोग च्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. ऑस्ट्रेलियाई चंदनाला (सॅन्टालम स्पिकॅटम) संक्रमित करणारा तो ज्ञात रोगांपैकी सर्वात विध्वंसक आहे.
2. कर्नाटक आणि केरळमधल्या सुगंधित झाडाच्या नैसर्गिक क्षेत्रात तो रोग पसरतो.
3. एका अभ्यासानुसार, दरवर्षी एक ते पाच टक्के चंदनाची झाडे या रोगामुळे मरतात.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
केवळ 2 व 3 विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे.
भारतीय चंदनाला (सॅन्टालम अल्बम) संक्रमित करणारा सँडलवुड स्पाइक रोग हा ज्ञात रोगांपैकी सर्वात विध्वंसक आहे. -
Question 10 of 10
10. Question
1 pointsवादग्रस्त नागोर्नो-काराबाख सीमाक्षेत्र अर्मेनिया आणि ____ या देशांच्यामध्ये संघर्षाचे कारण बनले आहे.
Correct
Incorrect
अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील दशकांपासून सुरू असलेला सीमावाद 27 सप्टेंबर 2020 रोजी पुन्हा एकदा समोर आला. दोन्ही देश वादग्रस्त नागोर्नो-काराबाखच्या मुद्द्यावरून समोरासमोर आले आहेत.
नागोर्नो-काराबाख हा 4,000 किलोमीटरवर पसरलेला प्रदेश आहे. सोव्हियत संघादरम्यान हे अझरबैजानमधील एक स्वायत्त क्षेत्र होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या परिसराला अझरबैजानचा भाग समजले जाते. परंतु तिथे बहुतांश अर्मेनियाचे नागरिक राहतात. अर्मेनियाच्या नियंत्रणाखालील भागाला स्वतंत्र केल्याचा अझरबैजानचा दावा आहे, तर अर्मेनियाच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
अर्मेनिया हा आशिया आणि युरोपमधल्या पर्वतीय काकेशस प्रदेशातला एक देश आहे. अझरबैजान हा आशिया आणि युरोपमधला एक देश आहे, ज्यास कॅस्परियन समुद्र आणि काकेशस पर्वत सीमारेषा आहे.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents