चालू घडामोडी सराव पेपर -30मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -30मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -30मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affaiers 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या कंपनीने शेतकर्यांना त्यांचे उत्पादन ऑनलाईन विक्री करता यावे त्यासाठी कर्नाटक आंबा मंडळासोबत सामंजस्य करार केला?
Correct
Incorrect
वॉलमार्ट कंपनीच्या मालकीच्या फ्लिपकार्ट या उपकंपनीने शेतकर्यांना त्यांचे उत्पादन ऑनलाईन विक्री करता यावे त्यासाठी कर्नाटक राज्य आंबा विभाग आणि विपणन महामंडळासोबत सामंजस्य करार केला आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणते राज्य सरकार राज्यातल्या सर्व नागरिकांची आरोग्यविषयक माहिती संकलित करण्यासाठी प्रकल्प राबविणार आहे?
Correct
Incorrect
कर्नाटक सरकार राज्यातल्या सर्व नागरिकांची आरोग्यविषयक माहिती संकलित करण्यासाठी प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत राज्यातल्या 6.5 कोटी लोकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या राज्याने हर्बल रोड या नावाने 800 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याची घोषणा केली?
Correct
Incorrect
उत्तरप्रदेश सरकारने हर्बल रोड या नावाने 800 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी औषधी वनस्पतींची लागवड केली जाणार आहे. यात ब्राह्मी, अश्वगंधा आणि जेट्रोफा या औषधी वनस्पतींच्या व्यतिरिक्त पीपळ, कडुनिंब, सहजन यासारख्या मोठ्या झाडांची लागवड केली जाणार आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची सिंगापूरमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमणूक झाली?
Correct
Incorrect
पेरियासामी कुमारन यांची 26 मे 2020 रोजी सिंगापूरमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमणूक झाली. ते जावेद अक्षरफ यांच्याकडून पदभार घेतील.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणती संस्था कोविड-19 वर प्रभावी उपचार शोधण्यासाठी ग्लोबल सॉलिडॅरिटी ट्रायल कार्यक्रम राबवित आहे?
Correct
Incorrect
कोविड-19 वर प्रभावी उपचार शोधण्यात मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ग्लोबल सॉलिडॅरिटी ट्रायल कार्यक्रमात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ही भारतीय संस्था सहभागी झाली आहे. WHO ने मानवावरील हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (HCQ) या औषधीच्या वापरावर तात्पुरती स्थगित आणली आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsजागतिक भूक दिवस कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 28 मे या दिवशी जागतिक भूक दिवस साजरा केला जातो. हा दिवस हंगर प्रोजेक्ट चा एक पुढाकार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हंगर प्रोजेक्ट हा भुकेसंबंधीत सर्व आव्हानांचे निराकरण करण्यासाठी एक जागतिक उपक्रम आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsTRIFED संस्थेच्या भागीदारीने कोणत्या राज्याच्या वतीने ‘वन धन योजना: लर्निंग फॉर पोस्ट कोविड-19’ या विषयावर एक ऑनलाइन परिसंवाद (वेबिनार) आयोजित करण्यात आले?
Correct
Incorrect
भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेच्या भागीदारीने राजस्थान सरकारच्या वतीने ‘वन धन योजना: लर्निंग फॉर पोस्ट कोविड-19’ या विषयावर एक ऑनलाइन परिसंवाद (वेबिनार) आयोजित करण्यात आले.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या राज्यातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी भारताने आशियाई विकास बँक (ADB) सोबत 177 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली?
Correct
Incorrect
महाराष्ट्र राज्यातले 450 किलोमीटर लांबीचे राज्य महामार्ग आणि मुख्य जिल्हा रस्ते बांधण्यासाठी दिनांक 27 मे 2020 रोजी आशियाई विकास बँक (ADB) आणि भारत सरकारने 177 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पाच्या अंतर्गत सात जिल्ह्यांना जोडणाऱ्या 11 राज्य महामार्ग व दोन प्रमुख जिल्हा रस्त्यांचे बांधकाम केले जाणार.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणती व्यक्ती न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवे मुख्य जोखीम अधिकारी (CRO) आहेत?
Correct
Incorrect
दिनांक 27 मे 2020 रोजी ब्राझिलचे मार्कोस ट्रोयजो यांची न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्ष पदावर निवड झाली. ट्रोयजो NDBचे पहिले आणि विद्यमान अध्यक्ष के. व्ही. कामत यांच्याकडून पदभार स्वीकारणार. उपाध्यक्ष आणि CRO या पदावर भारताचे अनिल किशोरा यांची नव्याने नेमणूक झाली आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणता देश PAK DA स्टील्थ बॉम्बर विमान तयार करीत आहे?
Correct
Incorrect
रशिया देश PAK DA स्टील्थ बॉम्बर विमान तयार करीत आहे. त्याचे पहिले प्रायोगिक विमान 2021 साली पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Table of Contents