डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ भरती – Job no 579

174

डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी येथे स्टोअर कीपर (सहाय्यक), फील्ड असिस्टंट, SRF पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ७ जागा

पदाचे नाव & तपशील: स्टोअर कीपर (सहाय्यक), फील्ड असिस्टंट, SRF

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: दापोली , रत्नागिरी महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भात्ये कार्यालय, रत्नागिरी

निवड प्रक्रिया :  मुलाखत 

मुलाखतीचा पत्ता : भाजीपाला तज्ञ कार्यालय, भाजीपाला सुधार योजना, केंद्रीय प्रयोग स्टेशन, वाकावली ता. दापोली जि: रत्नागिरी

मुलाखतीची तारीख :  ३० जानेवारी २०२० आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   ०1     जाहिरात पहा   ०२

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम