10 वी उत्तीर्णांना मिळणार संधी!! अणु ऊर्जा विभाग अंतर्गत सुरक्षा रक्षक व अन्य पदांची भरती;
Department of Atomic Energy Recruitment 2022
- पदसंख्या: 321
- शेवटची तारीख: 17/11/2022
Department of Atomic Energy Recruitment 2022
Department of Atomic Energy Recruitment 2022 : अणु ऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 321 जागा
पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अनुवाद अधिकारी | 9 पदे |
सहायक सुरक्षा अधिकारी | 38 पदे |
सुरक्षा रक्षक | 274 पदे |
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- कनिष्ठ अनुवाद अधिकारी – 18 ते 28 वर्षे
- सहायक सुरक्षा अधिकारी – 18 ते 27 वर्षे
- सुरक्षा रक्षक – 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण:
Fee:
- कनिष्ठ अनुवाद अधिकारी – रु. 200/-
- सहायक सुरक्षा अधिकारी – रु. 200/-
- सुरक्षा रक्षक – रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
अणु ऊर्जा विभाग,
Department of Atomic Energy Recruitment 2022
Table of Contents