अणु ऊर्जा विभाग अंतर्गत रिक्त पदाची भरती सुरू

Department Of Atomic Energy Recruitment 2024

  • पदसंख्या: 90
  • शेवटची तारीख: 30/06/2024
383

 

Department Of Atomic Energy Recruitment 2024

अणु ऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत “वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ” पदांच्या ९० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024आहे.

एकूण जागा : 90

 

पदाचे नाव & तपशील: वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: २८ – ३५ वर्षे

अणु ऊर्जा विभाग अंतर्गत रिक्त पदाची भरती सुरू

App Download Link : Download App

 

Fee:

  • SOE-01, SOE-02, SOD-01 to SOD-11 and SOC-01 – Rs.300/-
  • TOB-01, SAC-01, SAB-01 to SAB-03 and NUR-01 – Rs. 200/-
  • PHM-01, TNB-01 to TNB-03 – Rs. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम