दूरसंचार विभाग भरती : Job No 654

0 13

दूरसंचार विभाग येथे उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांच्या एकूण १०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२० आहे.

[irp]

एकूण जागा :  १०१ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • उपविभागीय अभियंता 
  • कनिष्ठ दूरसंचार अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  उमेदवाराचे वय ५६ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ मार्च २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :दूरसंचार विभाग महासंचालक (दूरसंचार) मुख्यालय 9 वा मजला, संचार भवन, नवीन दिल्ली – ११०००१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

[irp]

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

[irp]


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: