धर्मादाय आयुक्तालय पुणे भरती – Job No 458

285

महाराष्ट्र शासन अंतर्गत धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग, पुणे येथे शिपाई (वर्ग ४) पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

 
एकूण जागा : १ जागा

पदाचे नाव & तपशील:शिपाई (वर्ग ४)

शैक्षणिक पात्रता:उमेदवार किमान १० वी पास असावा.

वयाची अट: उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.

Fee: रु. २००/- 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग, पुणे

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम