Dinvishesh 01 October | दिनविशेष : १ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन
Dinvishesh 01 October | दिनविशेष : १ ऑक्टोबर
- आंतरराष्ट्रीय कॉफी दिन
- आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन.
Dinvishesh 01 October | १ ऑक्टोबर : जन्म
१८४७: थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अॅनी बेझंट यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)
१८८१: बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)
१८९५: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९५१)
१९०६: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९७५)
१९१९: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)
१९१९: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे २०००)
१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचा जन्म.
१९२८: दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००१)
१९३०: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)
Dinvishesh 01 October | १ ऑक्टोबर : मृत्यू
१८६८: थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८०४)
१९३१: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९)
१९५९: इटलीचे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)
१९९७: जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) गुल मोहम्मद यांचे निधन.
Dinvishesh 01 October | १ ऑक्टोबर : महत्वाच्या घटना
१७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
१८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
१८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
१८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.
१९४३: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.
१९४६: युनायटेड किंग्डममधे मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेची ची स्थापना झाली.
१९४९: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली.
१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९६९: कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.
१९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.
१९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
१९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.
२००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
२००५: इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s
अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :
Dinvishesh
Table of Contents