शिक्षण संचालनालय, विभागात 421 रिक्त पदांची भरती
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Directorate of Education Daman Bharti 2021:समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षण संचालनालय,UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे अर्धवेळ प्रशिक्षक (कला शिक्षण/ कार्य शिक्षण) पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 106
पदाचे नाव :अर्धवेळ प्रशिक्षक (कला शिक्षण/ कार्य शिक्षण)
शैक्षणिक पात्रता:BCA/ HSC/ B.Sc (Refer PDF)
वयाची अट: 35 वर्षे
अर्ज पद्धती :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 डिसेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभागाचे कार्यालय, दुसरा मजला, सचिवालय, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents