10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी!! शिक्षण संचालनालय गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित;

Directorate Of Education Goa Recruitment 2023

  • पदसंख्या: 22
  • शेवटची तारीख: 27/01/2023
125

Directorate Of Education Goa Recruitment 2023

गोवा समग्र शिक्षा, शिक्षण संचालनालय गोवा अंतर्गत “प्रशिक्षक आणि मल्टीटास्किंग कर्मचारी” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. लक्षात ठेवा, मुलाखतीची तारीख 27 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 22

पदाचे नाव & तपशील: प्रशिक्षक आणि मल्टीटास्किंग कर्मचारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: मल्टीटास्किंग कर्मचारी – 42 वर्षे

 नोकरी ठिकाण: गोवा

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: बैठक कक्ष शिक्षण संचालक पोर्वोरी गोवा

मुलाखतीची तारीख: 27 जानेवारी 2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

शिक्षण संचालनालय,

Directorate Of Education Goa Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम