DRDO RAC भरती २०२०

109

DRDO RAC Recruitment 2020 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) येथे वैज्ञानिक बी पदाच्या एकूण १६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२० आहे.

 

एकूण जागा : 167

पदाचे नाव :  वैज्ञानिक बी

शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी पदवीधर

Fee:  १००/- (जनरल (यूआर), ईडब्ल्यूएस आणि ओबीसी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जुलै २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम