मुंबई विभागीय पोस्टात ‘ड्रायव्हर’ पदाची भरती
पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)
एकूण पदे – १२
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण. जड व हलके वाहनचालक परवाना.
होमगार्ड किंवा तत्सम कामाचा किमान ३ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा : १० मार्च २०२१ रोजी कमाल २७ वर्षे [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-A, S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : १० मार्च २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाईट : http://www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.