ईस्ट कोस्ट रेल्वेत ६६३ पदांची भरती

East Coast Railway Recruitment 2020

ईस्ट कोस्ट रेल्वे येथे डॉक्टर (सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी), नर्सिंग सुपरिटेंडंट, फार्मासिस्ट, ड्रेसर / ओटीए / हॉस्पिटल अटेंडंट पदांच्या एकूण ६६३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२० आहे.

 

एकूण जागा : ६६३  जागा

 

पदाचे नाव & तपशील:  

  • डॉक्टर (सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी),
  • नर्सिंग सुपरिटेंडंट,
  • फार्मासिस्ट,
  • ड्रेसर / ओटीए 
  • हॉस्पिटल  अटेंडंट

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:   जाहिरात पहा

अर्ज पद्धती :   ऑनलाइन अर्ज (ई-मेल)

ई-मेल पत्ता – srdmohkur@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  २२ मे २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ऑनलाइन अर्ज भरून  srdmokhur@gmail.com. या मेल याआडीवर पाठवावे लागेल.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

PDF 1 जाहिरात पहा  
 PDF 2 जाहिरात पहा
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश,02 जून 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा