[EAVP]एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,अमरावती – 36 जागासाठी भरती [शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2019]Latest
EAVP Ekatmik Adivasi Vikas Prakalp Amravati Recruitment 2019: Ekatmik Adivasi Vikas Prakalp invites application from for Higher Secondary Teacher, Secondary Teacher, Graduate Primary Teacher, Primary Teacher posts. In Ekatmik Adivasi Vikas Prakalp Amravati Bharti 2019 there are total 36 vacancies have to be filled for above position The last date for submission of the applications is 21st November 2019. For more details read given details and refer PDF as given below.
EAVP एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अमरावती येथे प्राथमिक, पदवीधर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतआहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : ३६ जागा
पदाचे नाव & तपशील: प्राथमिक, पदवीधर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक
शैक्षणिक पात्रता :
- प्राथमिक शिक्षक – BA. B.Ed in Relevant Subject
- पदवीधर प्राथमिक शिक्षक – BA. B.Ed in Relevant Subject
- माध्यमिक शिक्षक – BA. B.Ed in Relevant Subject
- उच्च माध्यमिक शिक्षक – M.Sc. B.Ed in Relevant Subject
नोकरी ठिकाण: धारणी [जि.अमरावती]
अर्ज पद्धती : ऑफलाईन
Offline अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ नोव्हेंबर २०१९
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, जि. अमरावती कार्यालय
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Total Posts : 36 Posts
Name of the Post :
Higher Secondary Teacher, Secondary Teacher, Graduate Primary Teacher, Primary Teacher
Educational Qualification:
- Primary Teacher – BA. B.Ed in Relevant Subject
- Graduate Primary Teacher – BA. B.Ed in Relevant Subject
- Secondary Teacher – BA. B.Ed in Relevant Subject
- Higher Secondary Teacher – M.Sc. B.Ed in Relevant Subject
Job Location: Dharani, Dist. Amravati
Application Type :
Offlin
Last Date of Online Application:
Address for Offline Application :
Notification Apply Online Official Website
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents