[ECHS] माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना गोवा भरती – Job no 573
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, गोवा येथे प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लॅब सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, कारकुनी, रुग्णवाहिका चालक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे.
एकूण जागा : २२ जागा
पदाचे नाव & तपशील:
- प्रभारी अधिकारी
- वैद्यकीय अधिकारी
- दंत अधिकारी
- औषध निर्माता
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- फिजिओथेरपिस्ट,
- लॅब सहाय्यक
- नर्सिंग सहाय्यक
- कारकुनी
- रुग्णवाहिका चालक
- महिला परिचर
- सफाईवाला
- चौकीदार
नोकरी ठिकाण: पणजी, सिंधुदुर्ग
अर्ज पद्धती : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ जानेवारी २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, स्टेशन एचक्यू, पणजी
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents