माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना भरती : Job No 629

126

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना येथे कार्यालय प्रभारी, वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, ड्रायव्हर, डेटा एंट्री ऑपरेटर, चौकीदार, महिला परिचर, सफाईवाला पदांच्या एकूण ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२०  आहे.

[irp]

एकूण जागा : ३६ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • कार्यालय प्रभारी
  • वैद्यकीय तज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी
  • दंत अधिकारी
  • लॅब सहाय्यक
  • लॅब तंत्रज्ञ
  • नर्सिंग सहाय्यक
  • फार्मासिस्ट
  • डेंटल हायजिनिस्ट
  • ड्रायव्हर
  • डेटा एंट्री ऑपरेटर
  • चौकीदार
  • महिला परिचर
  • सफाईवाला

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता :  स्टेशन मुख्यालय अहमदनगर, पिन – ४१४००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रुवारी २०२०

[irp]

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

 

[irp]


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम