अकरावी पंचवार्षिक योजना

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
629

अकरावी पंचवार्षिक योजना

 

कालावधी : 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012
योजनेला मंजूरी : 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54 व्या वार्षिक सभेत 11 व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजूरी दिली.
घोषवाक्य : वेगवान आणि सर्व समावेश विकासाकडे
योजनेची उद्दिष्टे : GDP च्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले आहे.
योजना खर्च : 2,70,000 कोटी
मुख्य भर : सामाजिक सेवा
आर्थिक वृद्धी दर : संकल्पित (9.0%)
साध्य (7.9%)

 

योजनेची दृष्टी :

1. वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगारांच्या संधीची निर्मिती होईल.
2. आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता, विशेष: गरिबांसाठी
3. शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण.
4. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार.
5. पर्यावरणीय शाश्वतता.
6. लिंगविषयक असमानतेत घट.
7. शासन प्रणालीमध्ये साधारणा इ.

 

विकास कार्यक्रम :

1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
2. पंतप्रधान आदर्श ग्राम योजना (2009-20)
3. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (2008)
4. राष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना (2008)
5. केंद्रीय आम आदमी विमा योजना (2007-2008)
6.राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन (2009-10) राजस्थान

 

महिला – सामाजिक योजना :

1. स्वाधार (2001-2002)
2. जननी सुरक्षा योजना (2005-2006)
3. उज्वला (4 डिसेंबर 2007)
4. सबला (19 नोव्हेंबर 2010)
5. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (2010-11)
6. जननी शिशु सहयोग योजना (1 जून 2011)

 

कृषि :

1. राष्ट्रीय कृषि विकास योजना (2007-08) – 25000 कोटी.
2. राष्ट्रीय फळबागायत अभियान योजना.
3. मेगा-फूडपार्क-शीत साखळी-खाध्यन्न प्रक्रिया उद्योगधंद्यामद्धे आकर्षित करण्यासाठी.

 

अकरावी पंचवार्षिक योजना

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

9 total views , 1 views today

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम