ESIC मुंबई अंतर्गत विमा वैद्यकीय व्यावसायिक पदांची भरती

ESIC Mumbai Bharti 2020

147

ESIC Mumbai Bharti 2020 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) अंतर्गत मुंबई शहर/ मुंबई उपनगर/ ठाणे आणि पालघर येथे विमा वैद्यकीय व्यावसायिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे. 

एकूण जागा : मूळ जाहिरात बघा 

पदाचे नाव: विमा वैद्यकीय व्यावसायिक

नोकरी ठिकाण: मुंबई शहर/ मुंबई उपनगर/ ठाणे आणि पालघर

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2020 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :   वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महा-रा.का.वि. सोसायटीम तिसरा मजला, रा. का. वि. सोसायटी

रुग्णालय इमारत, गणपतराव जाधव मार्ग, वरळी, मुंबई -400018

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम