ESIC मुंबई येथे पदांची भरती

214

 

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) येथे पूर्णवेळ तज्ञ, पार्टटाइम तज्ञ, ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तज्ञ पदांकरिता उमेदवाराचे वय 66 वर्षापेक्षा जास्त नसावे व जेष्ठ रहिवासी पदाकरिता उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. या भरती करिता परीक्षा शुल्क General, EWS & OBC – रु. 300/- व SC & ST – रु. 125/- अशाप्रकारे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 & 25 सप्टेंबर 2020  (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  79  जागा

  • पदाचे नाव :  पूर्णवेळ तज्ञ,
  • पार्टटाइम तज्ञ,
  • ज्येष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

      • तज्ञ – 66 वर्षे 
      • ज्येष्ठ रहिवासी – 40 वर्षे 

     

    • निवड प्रक्रिया – मुलाखत

Fee:

  • General, EWS & OBC – रु. 300/-
  • SC & ST – रु. 125/-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • मुलाखतीची तारीख – 24 & 25 सप्टेंबर 2020  (पदांनुसार) 2020 आहे.

मुलाखतीचा पत्ता : चौथा मजला, कर्मचारी राज्य विमा निगम, उपप्रादेशिक कार्यालय, मरोल, पंचदीप भवन, भूखंड क्र. 9, रॉड क्रमांक–, एमआयडीसी मरोल, माहेश्वरी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम