ESIC पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित | ESIC Pune Bharti 2022

ESIC Pune Bharti 2022

85

ESIC Pune Bharti 2022  : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) रुग्णालय , पुणे अंतर्गत पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  08 

पदाचे नाव :पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया :  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता  :  कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालय, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे – 411037

मुलाखतीची तारीख :  04 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट  :  www.esic.nic.in

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

ESIC पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित | ESIC Pune Bharti 2022
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम