ESIC Pune Bharti 2022 | ESIC पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित – Apply Now

ESIC Pune Bharti 2022

62

ESIC Pune Bharti 2022

ESIC Pune Bharti 2022: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) रुग्णालय , पुणे अंतर्गत पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ निवासी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 03 

पदाचे नाव:पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता:MBBS with PG Degree (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ – 67 वर्षे
  • वरिष्ठ निवासी – 45 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता  : कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालय, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे – 411037

मुलाखतीची तारीख : 06 एप्रिल 2022

ESIC Pune Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIC Pune Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

ESIC Pune Bharti 2022 | ESIC पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित - Apply Now
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम