Forest Guard Practice Paper 74 Solve Now

Forest Guard Practice Paper 74

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,581

Forest Guard Practice Paper | वनरक्षक सराव पेपर

Leaderboard: वनरक्षक सराव पेपर 74

maximum of 50 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

वनरक्षक सराव पेपर 74

Time limit: 01:00:00
  1. 1 1. Question 1
    1 points

    आदर्श विद्यालयातील विद्याथ्र्यांनी 175295 आणि आनंद विद्यालयातील विद्याथ्र्यांनी 19990 एवढी रोपे वाटली. तर एकूण किती रोपे वाटली?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  2. 2 2. Question 2
    1 points

    खालीलपैकी कोणती वजाबाकी चुकीची आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  3. 3 3. Question 3
    1 points

    गव्हाच्या एका पोत्याची किंमत रु. 2840 आहे. तर अशा 35 पोत्यांची किंमत किती?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  4. 4 4. Question 4
    1 points

    7620÷30=254 तर 2540 x ▢ =762000

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  5. 5 5. Question 5
    1 points

    16 x 2 – 9 ▢ 7 +35 5 या उदाहरणात चौकटीत पवयापैकी कोणते योग्य चिन्ह येईल ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  6. 6 6. Question 6
    1 points

    खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  7. 7 7. Question 7
    1 points

    खालील दिलेल्या शब्दापैकी ‘निर्गुण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  8. 8 8. Question 8
    1 points

    तो घरी असला तर मी त्याच्याकडेच थांबन’ या वाक्याचा प्रकार ओळखा ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  9. 9 9. Question 9
    1 points

    महादेव’ या शब्दामध्ये कोणता समास आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  10. 10 10. Question 10
    1 points

    ‘अबब! केवढा मोठा साप हा ‘ हे वाक्य आहे…..

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  11. 11 11. Question 11
    1 points

    आधुनिक आवर्तसारणीत एकाच गणामध्ये येणाऱ्या मुलद्रव्यांचे ——– सारखे असतात.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  12. 12 12. Question 12
    1 points

    पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य —- हे आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  13. 13 13. Question 13
    1 points

    मेंडेलिव्हचा आवर्ती नियम पूर्ण करा.
    ‘मुलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म …… चे आवर्तीफल आहेत.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  14. 14 14. Question 14
    1 points

    आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  15. 15 15. Question 15
    1 points

    उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही सर्व वैशिष्टये खालीलपैकी कोणाची आहेत ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  16. 16 16. Question 16
    1 points

    बंगालच्या उपसागरामध्ये उष्ण कटिबंधीय वादळांची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतुमध्ये सर्वात जास्त आढळते ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  17. 17 17. Question 17
    1 points

    महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  18. 18 18. Question 18
    1 points

    कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  19. 19 19. Question 19
    1 points

    महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक तापमानाची नोंद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  20. 20 20. Question 20
    1 points

    महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  21. 21 21. Question 21
    1 points

    सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणुन ओळखला जातो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  22. 22 22. Question 22
    1 points

    पंचायत समिती सभापती उपसभापतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  23. 23 23. Question 23
    1 points

    पंचायत समिती सभापती परवानगीशिवाय किती दिवस गैरहजर राहू शकतात?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  24. 24 24. Question 24
    1 points

    पंचायत समितीचा हिशोब तपासणी कोण करते ?.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  25. 25 25. Question 25
    1 points

    पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करते ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  26. 26 26. Question 26
    1 points

    जिल्हा परिषदेच्या एका गटामागे पंचायत समितीचे किती गण असतात ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  27. 27 27. Question 27
    1 points

    खालील कुठल्या ठिकाणी गुरुत्व स्थिरांक ‘G’ ची किंमत जास्त असते.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  28. 28 28. Question 28
    1 points

    ज्यावेळी एखादा ग्रह सुर्याचा जवळ येतो त्यावेळी त्याचा वेग जास्त असतो याउलट दूर गेला असता वेग कमी होतो”हा खालील कुठला नियम आहे.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  29. 29 29. Question 29
    1 points

    न्यूटनच्या गुरुत्व नियमानुसार, गुरुत्व बल हे दोन वस्तुमधील

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  30. 30 30. Question 30
    1 points

    पृथ्वीचे वस्तुमान जाणण्यासाठीचा प्रयोग खालील शास्त्रज्ञाने केला.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  31. 31 31. Question 31
    1 points

    तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  32. 32 32. Question 32
    1 points

    तलाठी पदासाठीची शैक्षणिक पात्रता काय आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  33. 33 33. Question 33
    1 points

    कुळ कायदा, जमीन महसुल कायदा अशा बाबतीत निर्माण होणाऱ्या वादावर निर्णय देण्याचा अधिकार कोणास आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  34. 34 34. Question 34
    1 points

    अपघातग्रस्त व निराधार कुटुंबाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठवणे हे कार्य कोण करत असतो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  35. 35 35. Question 35
    1 points

    गावाचे दप्तर सांभाळणे, दंवडी देणे, ही कोण कोण करतो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  36. 36 36. Question 36
    1 points

    सध्या भारतात कोणत्या शहरात शेरीफ पद कायम आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  37. 37 37. Question 37
    1 points

    मुंबईच्या शेरीफची नेमणुक कोणामार्फत होते ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  38. 38 38. Question 38
    1 points

    NOTA ची अंमलबजावणी कोणत्या निवडणुक आयुक्ताच्या कार्यकाळात करण्यात आली ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  39. 39 39. Question 39
    1 points

    ग्रामपंचायत निवडणुकीत एक मतदान केंद्रासाठी कमाल किती मतदार संख्या आवश्यक असते ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  40. 40 40. Question 40
    1 points

    मतदार व्हा अभियान’ कधी राबविण्यात आले ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  41. 41 41. Question 41
    1 points

    मतदान केंद्र हे खालील कोणत्या ठिकाणी ठेवता येणार नाही ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  42. 42 42. Question 42
    1 points

    राज्य निवडणुक आयोगाने खालील कोणती निवडणुक चिन्हे वगळलेली आहेत ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  43. 43 43. Question 43
    1 points

    राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणुक कोण करतो ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  44. 44 44. Question 44
    1 points

    कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती/जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  45. 45 45. Question 45
    1 points

    स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ——–व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  46. 46 46. Question 46
    1 points

    कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  47. 47 47. Question 47
    1 points

    खालीलपैकी कोणते कलम बाह्य गटातील आहे ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  48. 48 48. Question 48
    1 points

    स्वातंत्रतेचे अधिकार कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट आहेत ?

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  49. 49 49. Question 49
    1 points

    भारतीय राज्यघटनेच्या कलम—– मधील तरतुदीनुसार मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा यासारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, व शिक्षेस पात्र असेल.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.
  50. 50 50. Question 50
    1 points

    44 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत अधिकाराच्या यादीतुन कोणता अधिकार काढून टाकण्यात आला.

    • 1.
    • 2.
    • 3.
    • 4.

वनरक्षक सराव पेपर टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

वनरक्षक सराव पेपर,Forest Guard Practice Paper,वनपाल वनरक्षक भर्ती 2022,वनरक्षक पेपर pdf download,वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022,वनरक्षक भरती महाराष्ट्र 2021,vanrakshak bharti 2022,vanrakshak bharti 2021,vanpal vanrakshak bharti

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम