चालू घडामोडी सराव पेपर 01-May 2021
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 01-May 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 01-May 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणाची भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (BEML) या कंपनीचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
अमित बॅनर्जी यांची भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (BEML) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 29 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन जागतिक स्तरावर साजरा करतात
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणती व्यक्ति पुढील 5 वर्षांसाठी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) या संस्थेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे?
Correct
Incorrect
अरुण रास्ते यांची नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) या संस्थेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या दिवशी भारतात आयुषमान भारत दिन साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 30 एप्रिल या दिवशी भारतात आयुषमान भारत दिन साजरा करतात. देशाच्या दुर्गम भागात सामाजिक-आर्थिक जातीय जनगणनेच्या आधारावर स्वस्त वैद्यकीय सुविधांना पुरविण्यास प्रोत्साहन देणे, आरोग्य आणि निरोगीपणा यास प्रोत्साहन देणे आणि गरिबांना विम्याचा लाभ देणे, हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या संस्थेमध्ये भारताच्या पहिल्या थ्रीडी प्रिंट केलेल्या निवासी घराचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
चेन्नईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था-मद्रास या संस्थेच्या परिसरात भारताचे पहिले थ्रीडी प्रिंट केलेले निवासी घर फक्त पाच दिवसात बांधले
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsCategory: Current Affairsमत्स्यप्रजातींसाठी भारतात तयार केलेल्या पहिल्या लसीचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
चेन्नईच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेकिशवॉटर एक्वाकल्चर (CIBA) या संस्थेने अनेक मत्स्यप्रजातींना प्रभावित करीत असलेल्या घातक वायरल नर्वस नेक्रोसिस (VNN) रोगासाठी भारताची पहिली लस विकसित केली. लसीला ‘CIBA-नोडावॅक-आर’ असे नाव देण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आणि कार्यक्षम आहे आणि रोगामुळे प्रभावित होणाऱ्या सर्व मत्स्यजातींसाठी वापरली जाऊ शकते
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणती व्यक्ति भारताचे नवीन वित्त सचिव आहे?
Correct
Incorrect
टी. व्ही. सोमननाथन हे भारताचे नवीन वित्त सचिव आहेत. त्यांनी अजय भूषण पांडे यांच्याकडून पदभार घेतला, जे फेब्रुवारी 2021 मध्ये निवृत्त झाले.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणत्या संस्थेने इम्युनायझेशन एजन्डा 2030 अहवाल प्रसिद्ध केला?
Correct
Incorrect
जागतिक आरोग्य संघटना, ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन्स अँड इम्युनायझेशन (GAVI) आणि संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या संस्थांनी इम्युनायझेशन एजन्डा 2030 अहवाल प्रसिद्ध केला आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsCategory: Current Affairsप्लेन ऑफ जार्स नामक एक मेगालिथिक पुरातत्व भुदृश्य _____ देशामध्ये आहे
Correct
Incorrect
प्लेन ऑफ जार्स नामक एक मेगालिथिक पुरातत्व भुदृश्य लाओस देशामध्ये आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsCategory: Current Affairsस्पेस स्टेशनचे द तियान्हे अभियान याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:_x000D_
1. त्याचे व्हिएतनाम देशाने प्रक्षेपण केले._x000D_
2. तियान्हे याचा अर्थ स्वर्गाचा सुसंवाद असा होतो._x000D_
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
केवळ विधान 2 अचूक आहे, त्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे._x000D_
29 एप्रिल 2021 रोजी चीन देशाने टियानगॉंग नामक त्याच्या पहिल्या स्पेस स्टेशनची रचना करण्यासाठी द तियान्हे (किंवा हेवनली हार्मोनी ) नामक प्रथम अभियानाचे अंतराळात प्रक्षेपण केले.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents