चालू घडामोडी सराव पेपर 03-May 2021
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 03-May 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 03-May 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या व्यक्तीला युधवीर स्मारक पुरस्कार 2021 देण्यात आला?
Correct
1
Incorrect
Hint
हैदराबादच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एव्हिटा फर्नांडिज यांना युधवीर स्मारक पुरस्कार 2021 देण्यात आला. भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsCategory: Current Affairs_____ यांच्यादरम्यान “2+2 मंत्रीस्तरीय संवाद” आयोजित केला जातो.
Correct
1
Incorrect
Hint
28 एप्रिल 2021 रोजी भारत आणि रशिया या देशांनी परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या “2+2 मंत्रीस्तरीय संवाद”ची स्थापना करण्यास सहमती दर्शविली._x000D_
सध्या भारताने अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या “2+2 मंत्रीस्तरीय संवाद”ची स्थापना केली आहे. -
Question 3 of 10
3. Question
1 pointsCategory: Current Affairsमसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समिती (CCSCH) याचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
1
Incorrect
Hint
भारत देश मसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समितीचे (CCSCH) अध्यक्ष आहे आणि त्याचे सचिवालय मसाले मंडळ भारत हे आहे. डॉ एम. आर. सुदर्शन या समितीचे वर्तमानातले अध्यक्ष आहेत._x000D_
कोडेक्स अॅलिमेंटेरियस कमिशन (CAC) याच्या मसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समितीने (CCSCH) लवंग, ओरेगॅनो, तुळस आणि आले या चार मसाल्यांसाठी गुणवत्ता मानके निश्चित केली आहेत -
Question 4 of 10
4. Question
1 pointsCategory: Current Affairsअलीकडेच निधन झालेले सोली सोराबजी भारताचे माजी ______ होते.
Correct
1
Incorrect
Hint
भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे 30 एप्रिल 2021 रोजी निधन झाले. ते 1989-1990 आणि 1998-2004 अश्या दोन कार्यकाळात भारताचे अॅटर्नी जनरल होते
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणत्या कारणासाठी समुद्र सेतु द्वितीय मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला?
Correct
1
Incorrect
Hint
कोविड-19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात साथ देण्यासाठी आणि समुद्र सेतू द्वितीय या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे देशात आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या सात नौका तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय नौदलाच्या INS कोलकाता, INS कोची, INS तलवार, INS तबर, INS त्रिकंद, INS जलश्व आणि INS ऐरावत तैनात करण्यात आल्या आहेत.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणाला जपान सरकारच्यावतीने ऑर्डर ऑफ द राइझिंग या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
Correct
1
Incorrect
Hint
बेंगळुरू येथील जपानी शिक्षिका श्यामला गणेश यांना जपान सरकारच्यावतीने ऑर्डर ऑफ द राइझिंग या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsCategory: Current Affairs2021 साली गुरु तेग बहादुर यांचा _____ प्रकाश पर्व साजरा करण्यात आला.
Correct
1
Incorrect
Hint
1 मे 2021 रोजी नववे शीख गुरु तेग बहादुर यांचा 400 वा प्रकाश पर्व साजरा करण्यात आला
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsCategory: Current Affairsबेनिन ब्रॉन्झ हे _____ आहेत.
Correct
1
Incorrect
Hint
बेनिन ब्रॉन्झ हा हजाराहून अधिक धातू पट्टीका व शिल्पांचा संग्रह आहे, ज्याने बेनिनच्या राजवाड्यास (आताच्या नायजेरियातले) सुशोभित केले आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या देशात काराउन तलाव आहे?
Correct
1
Incorrect
Hint
लेबनॉन देशात काराउन तलाव आहे. हा बेकाअ व्हॅलीच्या दक्षिणेकडील भागात असलेला एक कृत्रिम तलाव आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या कंपनीने मोजाव एअर अँड स्पेस पोर्ट येथून जगातील सर्वात मोठ्या विमानाची चाचणी पूर्ण केली?
Correct
1
Incorrect
Hint
अमेरिकेच्या स्ट्रेटोलॉंच कंपनीचे तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानाने त्याचे दुसरे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. ही चाचणी कॅलिफोर्निया येथे घेण्यात आली. चाचणीदरम्यान विमान 14,000 फूट (4,267 मी) उंचीवर ताशी 199 मैल एवढ्या सर्वोच्च गतीपर्यंत पोहोचले होते._x000D_
विमानाच्या पंखांच्या विस्ताराची एकूण लांबी 385 फूट (117 मीटर) आहे. विमान 550,000 पौंड (250 टन) एवढे भार वाहू शकते. विमानामध्ये एकूण सहा इंजिन बसविण्यात आले आहेत.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents