चालू घडामोडी सराव पेपर 13-April 2021
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 13-April 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 13-April 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsऑनलाईन विवाद निराकरण (ODR) याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. ODR हा न्यायालयाबाहेरच वाद सोडविण्यासाठीचा मार्ग आहे.
2. नीती आयोगाने ऑनलाईन डिस्प्यूट रेजोल्यूशन (ODR) पुस्तिका तयार केली.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे.
नीती आयोगाने न्यायालयाबाहेरच वाद सोडविण्यासाठी ऑनलाईन डिस्प्यूट रेजोल्यूशन (ODR) पुस्तिका तयार केली आहे. न्यायव्यवस्था या कमतरतांवर काम करत असूनही ऑनलाईन विवाद निराकरण पद्धतीने सतत न्यायालयासमोर येणाऱ्या अनेक प्रकारच्या दाव्यांची संख्या कमी करत मदतीचा हात पुढे केला आहे -
Question 2 of 10
2. Question
1 pointsसंयुक्त अरब अमिरात या देशाच्या पहिल्या महिला अंतराळवीरचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
संयुक्त अरब अमिरात या देशाने त्याच्या अंतराळ कार्यक्रमासाठी दोन अंतराळवीरांची नावे जाहीर केली असून प्रथमच एका महिलेचा त्यात समावेश केला गेला आहे. नोरा अल-मात्रोशी आणि मोहम्मद अल-मुल्ला ही त्यांची नावे आहेत.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणता प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) याला मान्यता देणारा पहिला देश ठरला?
Correct
Incorrect
सिंगापूर हा प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) याला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे.
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) याचे दहा सदस्य (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम) आणि त्याचे सहा FTA भागीदार (चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड) यांच्यादरम्यानचा प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे. कंबोडियात झालेल्या ASEAN शिखर परिषदेत नोव्हेंबर 2012 साली RCEP वाटाघाटी करार औपचारिकपणे लागू झाला. RCEP हा जगातला सर्वात मोठा आर्थिक गट आहे आणि जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था या गटात समाविष्ट आहे. -
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या प्रदेशात थ्वेट्स हिमखंड आहे?
Correct
Incorrect
अंटार्क्टिकाच्या प्रदेशात थ्वेट्स हिमखंड आहे. त्याचा आकार 1.9 लक्ष चौरस किलोमीटर आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या देशाने 3000 वर्षांपूर्वीचे “हरविलेले सुवर्ण शहर” शोधून काढले असल्याची घोषणा केली?
Correct
Incorrect
इजिप्तच्या पुरातत्व अभियानाने “द राइज ऑफ एटेन” शहर म्हणून ओळखले जाणारे 3000 वर्षांपूर्वीचे “हरविलेले सुवर्ण शहर” शोधून काढले आहे, जे लक्सर या पुरातन-वारसा असलेल्या शहरात सापडले.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या राज्यात उमंगोट नदी वाहते?
Correct
Incorrect
मेघालयातील पश्चिम जैंटिया हिल्स जिल्ह्यातील डाकी या शहरातून उमंगोट नदी वाहते.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या देशात सेरोजा नामक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ धडकले?
Correct
Incorrect
पश्चिम ऑस्ट्रेलियात सेरोजा नामक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ धडकले. हे तृतीय श्रेणीचे वादळ होते.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsबांगलादेशात अनावरण करण्यात आलेल्या लिटल गुरु ॲपचा हेतू काय आहे?
Correct
Incorrect
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने (ICCR) चीन आणि बांगलादेशात लिटल गुरु नामक जगातील पहिल्या गेमिफाइड संस्कृत शिक्षण अॅपचे अनावरण केले.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने लीलावती पुरस्कार 2020 या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
Correct
Incorrect
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने महिला सक्षमीकरणावर आधारित असलेल्या AICTE लीलावती पुरस्कार 2020 या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महिलांचे आरोग्य, साक्षरता, उद्योजकता, स्व-रक्षण, स्वच्छता आणि कायदेशीर जागृती यासारख्या अनेक विषयांमध्ये महिलांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) याने लीलावती पुरस्काराची स्थापना केली.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक कंपवात दिन साजरा केला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 11 एप्रिल या दिवशी जागतिक कंपवात दिन साजरा केला जातो.
उतार वयात होणाऱ्या व हळूहळू वाढत जाणाऱ्या, कंप, स्नायूंच्या ताठरपणा, अशक्तता, विशिष्ट तऱ्हेची चालण्याची पद्धत ही लक्षणे असलेल्या रोगाला कंपवात असे म्हणतात.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents