चालू घडामोडी सराव पेपर 14-March 2021
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 14-March 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 14-March 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsआर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाची (CGETI) पहिली आभासी बैठक ___ देशाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
Correct
Incorrect
आर्थिक व व्यापार मुद्दे विषयक BRICS संपर्क गटाची (CGETI) पहिली आभासी बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 मार्च ते 11 मार्च 2021 या कालावधीत संपन्न झाली. BRICS समूहाची 2021 या वर्षासाठी संकल्पना “BRICS@15: BRICS देशांदरम्यान अखंडता, दृढता आणि सर्वसहमती यासाठी सहकार्य” ही आहे.
BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणता लघुग्रह 2021 साली पृथ्वीच्या अगदी जवळून मार्गक्रम करणार आहे?
Correct
Incorrect
2001 FO32 लघुग्रह 2021 साली पृथ्वीच्या अगदी जवळून मार्गक्रम करणार आहे. लघुग्रह 21 मार्च 2021 रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. त्याचा अंदाजे व्यास 440-680 मीटर एवढा आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने भगवद्गीतेच्या श्लोकांच्या संपादित केलेल्या किंडल आवृत्तीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रकाशन केले गेले?
Correct
Incorrect
भगवद्गीतेच्या श्लोकांच्या स्वामी चिद्भवानंदजी यांनी संपादित केलेल्या किंडल आवृत्तीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशन केले
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणाला एका-परनचा पहिला आणि सर्वात मोठा अवतार समजले जाते, ज्यांना पंतप्रधान मोदींनी जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली?
Correct
Incorrect
12 मार्च 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अय्या वैकुंडा स्वामीकाल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. अय्या वैकुंडा स्वामीकाल 19 व्या शतकातील एक महान विचारवंत आणि समाज सुधारक होते. त्यांच्या शिकवणीमुळे समाजाला सामाजिक अडथळे दूर करण्यात आणि लोकांना एकत्र आणण्यात मदत झाली. समानतेवर त्यांनी दिलेला भर अजूनही आपल्याला प्रेरणा देत आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या जहाजाने ओमानच्या आखातात बंद पडलेल्या एमव्ही नयन या व्यापारी मालवाहू जहाजाला तांत्रिक सहाय्य पुरवले?
Correct
Incorrect
ओमानच्या आखातात तैनात असलेल्या INS तलवार या जहाजाने 11 मार्च 2021 रोजी ‘एमव्ही नयन’ नामक समुद्रात बंद पडलेल्या व्यापारी मालवाहू जहाजाला तांत्रिक सहाय्य पुरवले. ओमानहून इराककडे निघालेले हे जहाज ऊर्जा निर्मिती यंत्रणेसह आणखी काही यंत्रणात बिघाड झाल्याने 9 मार्च पासून समुद्रावर तरंगत होते. एमव्ही नयन या जहाजावर सात भारतीय कर्मचारी होते. नौदलाच्या पथकाने सात तास अखंड काम करत जनरेटर, समुद्री जल पंप, कॉम्प्रेसर, मुख्य इंजिन यासारखी उपकरणे कार्यान्वित करत हे जहाज प्रवासासाठी पुन्हा सज्ज केले
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणती व्यक्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व स्वरूपात 10 हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली?
Correct
Incorrect
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व स्वरूपात 10 हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे उदघाटन झाले?
Correct
Incorrect
12 मार्च 2021 रोजी साबरमती आश्रम (अहमदाबाद, गुजरात) येथे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ (India@75) या कार्यक्रमाची रंगीत तालीम असलेल्या उपक्रमांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या स्मृती महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांची धोरणे आणि नियोजन करण्याच्या अनुषंगाने गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट 2022 च्या 75 आठवडे पूर्वी 12 मार्च 2021 पासून उपक्रम सुरु होतील
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या संस्थेने साऊंडिंग अग्निबाण (RH-560) प्रक्षेपित केला?
Correct
Incorrect
न्यूट्रल विंड आणि प्लाझ्मा डायनॅमिक या विषयामधील दृष्टिकोनातील भिन्नतेचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 12 मार्च 2021 रोजी श्रीहरिकोटा येथून ‘साऊंडिंग अग्निबाण (RH-560)’ प्रक्षेपित केला.
ISRO संस्थेने ‘रोहिणी’ मालिका नावाने साऊंडिंग अग्निबाणाची एक मालिका विकसित केली आहे, ज्याचा उपयोग पृथ्वीच्या वरील आवरणातील वातावरणीय क्षेत्राच्या तपासणीसाठी आणि अंतराळ संशोधनासाठी केला जातो. -
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) 2021 यंग ग्लोबल लीडर्स यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे?
Correct
Incorrect
दिपीका पदुकोन या भारतीय अभिनेत्रीला जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) 2021 यंग ग्लोबल लीडर्स यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने मेरा रेशन नामक मोबाइल अप तयार केला?
Correct
Incorrect
ग्राहक कार्य, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी “मेरा रेशन” नामक एका मोबाइल अॅपचे अनावरण केले. “एक राष्ट्र एक शिधापत्रिका” (ONORC) योजनेच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या अॅपचा फायदा विशेषतः रोजगारासाठी नवीन ठिकाणी जाणाऱ्या शिधापत्रिका धारकांना होईल.
एक राष्ट्र, एक शिधापत्रिका यंत्रणा ही महत्वपूर्ण नागरीक केंद्रीत योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) या अंतर्गत लाभार्थ्यांना विशेषतः स्थलांतरीत कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देशातील कोणत्याही शिधावाटप दुकांनातून (स्वस्त धान्य दुकान) शिधा मिळणे सुनिश्चित केले आहे. वर्तमानात या प्रणालीत देशातील सुमारे 69 कोटी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थी (सुमारे 86 टक्के NFSA लोकसंख्या) आहेत.
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents