चालू घडामोडी सराव पेपर – 27 October 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर - 27 October 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर - 27 October 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या शहरामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेली दीक्षाभूमी आहे?
Correct
Incorrect
दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे स्थळ महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आहे. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे या भूमीला दीक्षाभूमी म्हटले गेले. दीक्षाभूमीला अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर रोजी लक्षावधी लोक येथे भेट देतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या शहरात यू.एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर सोबत करार झालेले पेडियाट्रिक हार्ट रुग्णालय उभारले जाणार आहे?
Correct
Incorrect
गुजरातच्या अहमदाबाद शहरात यू.एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर सोबत करार झालेले पेडियाट्रिक हार्ट रुग्णालय उभारले जाणार आहे. ती संस्था हृदयचिकित्सासाठी भारतातले सर्वात मोठे रुग्णालय ठरणार. तिथे शल्यचिकित्सा कक्ष असलेले फिरते ICU असणार.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या दिवशी जगभरात जागतिक पोलिओ दिन पाळला जातो?
Correct
Incorrect
पोलिओ निर्मूलनासंबंधी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 24 ऑक्टोबर या दिवशी जगभरात जागतिक पोलिओ दिन पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असलेल्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्र (CDC) यांनी वन डे. वन फोकस: एंडिंग पोलिओही या दिनाची संकल्पना ठरवली आहे. रोटरी इंटरनॅशनल या संस्थेच्यावतीने जोनस सॉक यांच्या जयंतीनिमित्त जागतिक पोलिओ दिनाची स्थापना करण्यात आली. जोनस सॉक 1955 साली प्रथम पोलिओ लस शोधून काढणार्या संशोधकांच्या चमूचे प्रमुख होते.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या प्राण्याच्या संरक्षणार्थ बिश्केक घोषणापत्र आहे?
Correct
Incorrect
बिश्केक घोषणापत्र यामार्फत 23 ऑक्टोबर 2013 रोजी आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिनाची स्थापना करण्यात आली. बहु-पक्षीय ग्लोबल स्नो लेपर्ड अँड इकोसिस्टम प्रोटेक्शन (GSLEP) कार्यक्रमात हिम बिबट्या असलेल्या 12 देशांचा समावेश आहे आणि त्यांनी राष्ट्रीय प्राधान्यक्रम विकसित केला आहे आणि हिम बिबट्यांच्या संख्या वाढवण्यासाठी मोठ्या भूप्रदेशांची निवड करण्यात आली आहे. 12 देशांमध्ये भारत, नेपाळ, पाकिस्तान, भुटान, चीन, मंगोलिया, रशिया, अफगाणिस्तान, किर्गिजस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान आहेत.
भारत सरकार प्रोजेक्ट हिम बिबट्या (PSL) याच्या माध्यमातून हिम बिबट्या आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करत आहे. प्रकल्पाची सुरूवात 2009 साली करण्यात आली होती. सरकार हिम बिबट्या अधिवास संवर्धनासाठी भौगोलिक पुनर्र्चना करण्यासाठी आणि स्थानिक हितधारकांचा सहभाग असलेल्या लँडस्केप-आधारित व्यवस्थापन योजना राबवण्यासाठी वचनबद्ध आहे. 2013 सालापासून भारत ग्लोबल स्नो लेपर्ड अँड इकोसिस्टम प्रोटेक्शन (GSLEP) कार्यक्रमात सहभागी आहे. भारताने लडाख आणि हिमाचल प्रदेशात हेमिस-स्पिती उत्तराखंडमधले नंदा देवी – गंगोत्री आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातले खानगचेन्डझोंगा – तवांग अश्या तीन मोठ्या भूप्रदेशांची निवड केली आहे. -
Question 5 of 10
5. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या मंत्रालयाने खर्च कमी करण्याच्या हेतूने जमीन हस्तांतरणाविषयी नवीन नियम तयार केले?
Correct
Incorrect
संरक्षण मंत्रालयाने खर्च कमी करण्याच्या हेतूने जमीन हस्तांतरणाविषयी नवीन नियम तयार केले आहेत. नवीन नियमांतर्गत, सैन्य दलांना त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या जमिनीच्या बरोबरीची पायाभूत सुविधा मिळणार. जमीन सार्वजनिक उपयोगितांसाठी वापरली जाणार त्यामुळे संरक्षण दलांचा खर्च कमी करण्यात मदत होणार.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या देशाला अमेरिकेनी तीन शस्त्रप्रणालींची विक्री करण्यास मान्यता दिली?
Correct
Incorrect
अमेरिकेनी तैवान तीन शस्त्रे प्रणालींची तसेच क्षेपणास्त्रे आणि तोफांची विक्री करण्यास मान्यता दिली आहे. एकूण 1.8 अब्ज डॉलर किंमतीच्या करारामार्फत तैवानला लॉकहीड मार्टिन कंपनीचे हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम, 135 AGM-84H SLAM-ER क्षेपणास्त्र दिले जाणार.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणती भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाची प्रशासकीय संस्था आहे?
Correct
Incorrect
भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) भारताचे एक सुरक्षा दल आहे. 1962च्या भारत-चीन युद्धानंतर 24 ऑक्टोबर 1962 रोजी या दलाची स्थापना झाली. दल गृह मंत्रालयाच्या अधीन आहे. लद्दाखमधल्या काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशातल्या दिफु ला पर्यंतच्या 3488 किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमेवर हे दल तैनात असते. “शौर्य – दृढ़ता- कर्म निष्ठा” ही दलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात भारतातले पहिले वालुधन्व उद्यान बांधले जाणार आहे?
Correct
Incorrect
गोव्यात भारतातले पहिले वालुधन्व उद्यान(sand dune park) बांधले जाणार आहे. प्रकल्पाला जागतिक बँकेकडून सुमारे 3 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. उद्यानाच्या माध्यमातून स्थानिकांना आणि पर्यटकांना वालुधन्वचे पर्यावरणाच्या परीसंस्थेत असलेले महत्त्व सांगण्यासाठी एक शिक्षण केंद्र म्हणून ते उभे राहणार
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या देशाकडून यलो डस्ट (पिवळे वादळ) वाहते?
Correct
Incorrect
पिवळ्या रंगाच्या वाळूच्या कणांचे वहन करणारे वादळ दरवर्षी चीन आणि मंगोलियामधल्या वाळवंटात निर्माण होते आणि ते उत्तर व दक्षिण कोरिया यांच्या दिशेनी वाहते. ते अनेक श्वसन आजारांना कारणीभूत आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणता संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार याला मान्यता देणारा 50वा देश ठरला?
Correct
Incorrect
होंडुरास या 50व्या देशाच्या मंजुरी नंतर, संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले की आता 90 दिवसांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार लागू केला जाणार. करार 7 जुलै 2017 रोजी स्वीकारला गेला होता आणि 22 जानेवारी 2021 रोजी लागू होणार.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents