[FWTRC]कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई भरती – job No 562
कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई येथे सल्लागार- सार्वजनिक आरोग्य, सल्लागार- आयईसी, सल्लागार प्रशिक्षण, सांख्यिकी अधिकारी, समाजशास्त्रज्ञ पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण जागा : ५ जागा
पदाचे नाव & तपशील:सल्लागार- सार्वजनिक आरोग्य सल्लागार- आयईसी, सल्लागार प्रशिक्षण, सांख्यिकी अधिकारी, समाजशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट: खुल्या प्रवर्ग रु. ५००/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. २५०/-
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता: राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबई – ४००००४
मुलाखत तारीख: पदांप्रमाणे १६ आणि १७ जानेवारी २०२० आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents