Gram Sevak Bharti Paper 51 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 51
Gram Sevak Bharti Paper 50 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील. सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 51
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ग्रामसेवक भरती पेपर 51
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यामध्ये महिलांचे प्रमाण किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsइस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना कोणत्या विदयापीठाणे मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsचीन मध्ये होणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे किती खेळाडू भाग घेणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसईद मुस्ताक अली चसक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघाने टी-२० क्रिकेट मध्ये सर्वोच्च २७५ धावसंख्येचा विक्रम केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या ८ युनिव्हर्सिटी पैकी ६ युनिव्हर्सिटी कोणत्या देशातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमासोळीच्या डोळ्यांसारखे डोळे असणारी
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points“दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा” या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्द-समूहासाठी एक शब्द लिहा. ‘तिन्ही बाजूंना पाणी किंवा समुद्र असलेला प्रदेश’
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमितव्ययी’ या शब्दसमुहाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘सात दिवसांतून एकदा निघणारे’ या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसंशोधक म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकष्ट करून जीवन जगणारे’ म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराष्ट्रीय स्तरावर सहकारी सोसायटीचे विपणन करण्यासाठी अग्रणी संघटना कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsChoose the correct form of the verb from the following options in the given sentence: He ——— the mobile he purchased online as it is damage(D)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोबीवर्गीय पिकामध्ये परागण कसे होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेळाच्या जमिनीखाली देठाचे नाव काय असते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsफळे हवाबंद करताना आणि लोणच्याचे मीठ ही भूमिका बजावते
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका माणसाने 3 डझन संत्री 36 रुपयांना आणली. त्यापैकी 20% संत्री त्याने 5% तोटयात विकली तर एकूण 10% नफा मिळवण्यासाठी त्याला उरलेली संत्री किती टक्के नफा ठेवून विकावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsफळांच्या जॅमसाठी आवश्यक असलेले किमान टीएसएस काय असते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थपिक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो तो समास कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsइसवी सन 8 व्या शतकामध्ये राष्ट्रकूटाचा राजा —— द्वारे एलोरा येथे कैलाश मंदिर बांधले गेले.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points———- या वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवण क्षमता कमी करते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘भुजंगप्रयातीय चारीही येती’ हे उदाहरण कोणत्या वृत्ताचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsबास्केटबॉल खेळतात. एकूण विद्यार्थीपैिकी 75 जण बास्केटबॉल आणि हॉकी खेळत असतील, 68 जण क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळत असतील 37 जण क्रिकेट आणि हॉकी खेळत असतील आणि 30 जण तिन्ही खेळ खेळत असतील तर एकही खेळ खेळत नसलेले विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
“Gramsevak Question Papers are invaluable resources for individuals aspiring to serve as rural development officers and community leaders. These papers encompass a wide range of topics, including rural governance, agriculture, and community development. By practicing with Gramsevak Question Papers, candidates can enhance their problem-solving skills, gain confidence, and develop a comprehensive understanding of the exam’s format. Whether you aim to drive positive change in rural areas or embark on a fulfilling career as a Gramsevak, these question papers are your stepping stone to success. Unlock your potential, empower rural communities, and excel in your journey towards becoming a dedicated Gramsevak with these essential study materials.”
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 51
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
Free Current Affairs Test, mpscexams,gramsevak mock test,
gram sevak mock test,
gramsevak bharti test,
Gram Sevak bharti paper,
gramsevak online paper,
gramsevak bharti practice test,
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents