Group D रेल्वे भरती सराव पेपर 194
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: Group D रेल्वे भरती सराव पेपर 194
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Group D रेल्वे भरती सराव पेपर 194
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदूरदृष्टीच्या बाबतीत प्रतिमा कोठे तयार होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआधुनिक आवर्त सारणीमध्ये कोणत्या स्थानावर आल्यावर विसंगती उध्द्वते . कारण , त्या स्थानावरील मूलद्रव हे पहिल्या आवर्तच्या गट १ मध्ये किंवा गट १७ मध्ये ठेवले जाऊ शकते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकंपन पावणाऱ्या एका वस्तूचा कालावधी ०.०४स आहे तर तरंगाची वारंवारता …….. आहे .
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपनू, जीवन आणि जलील एक विशिष्ट काम वैयक्तिकपणे अनुक्रमे 30, 20 व 60 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता. जीवनने काम करणे सुरू केले आणि पनू तसेच जलीलने दर तिसर्या दिवशी जीवनला मदत करण्याचे मान्य केले. काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कार्बनचे कोणते अपरूप हे अल्पांतरीय गोलाच्या स्वरुपात असते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदिवसाचा कोणता अपूर्णांक 4 1/2 मिनिटे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारतीय चित्रपट भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वास्तविक हिरोंच्या स्टोरीभोवती फिरतो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेतील कोणत्या भागाला डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्याद्वारे ‘इन्स्टुमेंट्स ऑफ इन्सट्रक्शन्स’ असेही म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points“गुणाकार करा.
45 * 44 = ? “
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका घड्याळात 4 वाजून 15 मिनिट झाले आहेत. यावेळी काट्याची अदलाबदल केली असता किती वाजतील ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रपतीपदावर दोनदा निवड झालेले उमेदवार म्हणजे ……………………..
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यादरम्यान ……………..धरण उभारण्यावरून विवाद आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsइस्त्रोने 15 फेब्रुवारी, 2017 रोजी 104 उपग्रह …….. येथून अवकाशात प्रक्षेपित करण्याचा विश्वक्रम केला.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यातून जाणार्या काल्पनिक वर्तुळास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते ……… अंदाजपत्रक होय.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsतेजस हे भारतीय हवाई दलातील काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसंसदेने सरकार विरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत केला तर ……
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points1 जानेवारी 2018 रोजी सोमवार होता. 1 जानेवारी 2010 रोजी आठवड्यातील कोणता दिवस होता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतुम्हाला एक प्रश्न आणि दोन विधाने दिली आहेत. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणते विधान/विधाने पुरेसे/शी आहेत ते निवडा.
प्रश्नः
भाज्यांच्या प्रत्येक खोक्याचे वजन समान आहे. तर भाज्यांच्या 20 खोक्यांचे एकूण वजन किती आहे?
विधाने;
1. पहिल्या 10 खोक्यांमध्ये, प्रत्येक खोक्याचे एक-तृतीयांश वजन 10kg आहे.
6 .2 खोक्यांचे एकूण वजन 4 खोक्यांच्या एकूण वजनाच्या 40 kg ने अधिक आहे.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी काय सत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी राम सेतू आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराजू पूर्व दिशेने 4 km चालतो. मग, तो डावीकडे वळून आणखी 3 km चालतो. आता तो त्याच्या सुरूवातीच्या स्थितीपासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा?
A. कोल्हा B. शेळी C. घोडा D. झेब्राCorrect
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents