HCL हिंदुस्तान कॉपर लिमिटेड -पदवीधर अप्रेंटिस पदांची भरती [शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2019] Latest

123

   HCL Hindustan Copper Limited  is a Government-owned corporation in the Central Public Sector Enterprise under the Ministry of Mines, Government of India. Hindustan Copper Limited Recruitment 2019  for 45 Graduate Apprentice Posts. the last date of online Application from is 01 December 2019 .

    HCLहिंदुस्तान कॉपर लिमिटेड ही भारत सरकारच्या खाण मंत्रालयांतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्यमांत सरकारी मालकीची संस्था आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भर्ती 2019 .  हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत 45 पदवीधर अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत .तरी इच्छुक /अहर्ताप्राप्त  उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी जाहिरातीत दिलेली माहिती  व्यवस्थित  वाचावी .online  पद्धतीने  अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ०१ डिसेंबर २०१९ ही आहे.

 

एकूण जागा :  45 जागा  

जाहिरात क्र. : HCL/HR/Graduate Apprentices/2019-20

पदाचे नाव & तपशील: पदवीधर अप्रेंटिस

ट्रेड/विषय -माइनिंग ,इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल  ,सिव्हिल ,मेटलर्जी  ,केमिकल 

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (BE./B.Tech)

वयाची अट: 

नोकरी ठिकाण:  राजस्थान, झारखंड & मध्य प्रदेश

Fee:  नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2019

Registration:  Apply Online

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 45 Posts 

Advertisement No.: HCL/HR/Graduate Apprentices/2019-20

Name of the Post & Details: Graduate Apprentice

Trade/Subject – Mining , Electrical ,Mechanical ,Civil ,Metallurgy ,Chemical

Educational Qualification: Bachelor of Engineering in related subjects.

Age Limit :

Job Location : Rajasthan, Jharkhand & Madhya Pradesh

Fee : No Fee 

Last Date of Online Application: 01 December 2019

Registration: Apply Online

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :HCL हिंदुस्तान कॉपर लिमिटेड -पदवीधर अप्रेंटिस पदांची भरती [शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2019] Latest

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम