महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा मध्ये २१ जागा

193

 

Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2020 : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : २१ जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: वर्धा

Fee: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १०००/- आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ९ मार्च २०२०

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव महात्मा गांधी अंतराष्ट्रिय हिंदी विश्व विद्यालय, पद – हिंदी विश्व विद्यालय, गांधी हिल्स, वर्धा – ४४२००१

रिक्त पदांचा तपशील – Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2020
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
प्राध्यापक ०७
सहयोगी प्राध्यापक ०९
सहाय्यक प्राध्यापक ०५

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम