HSC Result 2023 – आज जाहीर होणार बारावीचा निकाल

5,352

HSC Result 2022 Maharashtra

HSC Result – आज जाहीर होणार बारावीचा निकाल 
विद्यार्थी आणि पालकांची धडधड वाढवणारे काही तास….


Maharashtra Board 12th Result Live Updates: 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२ वी चा निकाल (HSC Result) आज म्हणजेच २५ मे दिवशी दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय पार पडली आहे. काल बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार आज निकाल mahresult.nic.in सह अन्य अधिकृत वेबसाईट्सवर जाहीर होणार आहे.

आज बारावीचा निकाल दुपारी 2 ला आहे निकाल पाहण्याकरिता भेट द्या

hscresult.mkcl.org

 

 

१. mahresult.nic.in

२. https://hsc.mahresults.org.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

५ https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-

HSC Result 2022 – आज जाहीर होणार बारावीचा निकाल ०८ जून २०२२

राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात ३ हजार १९५ केंद्रावर यंदा १२ वीची परीक्षा पार पडली.

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा

निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

यंदाची बारावीची परीक्षा १५४ विषयांसाठी घेण्यात आली. त्यात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक शिक्षण हे विषय होतं. विज्ञानासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चार माध्यमातून तर अन्य शाखांसाठी या चार भाषांसह गुजराती व कन्नड अशा सहा भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली.

HSC Result 2023 – आज जाहीर होणार बारावीचा निकाल

 

 

offer

App Download Link : Download App

 

टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा 

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम