12 वी उत्तीर्ण असाल तर हवाई दलात भरती होण्याची संधी! | IAF Agniveer Recruitment 2023

IAF Agniveer Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख: 31/03/2023
4,032

IAF Agniveer Recruitment 2023

जर तुम्हाला भारतीय संरक्षण दलात (Indian Defense Force) भरती होण्याची इच्छा असेल तर सुवर्णसंधी आहे. भारतीय हवाई दलात ‘अग्निवीर’ (Agniveer) होण्याची संधी असून अग्निवीर वायू भरती 2023 साठी नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. 20 मे 2023 रोजी अग्निवीर वायू  (Agniveer Vayu) भरती परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. अविवाहित तरुण आणि तरुणी या भरतीसाठी पात्र असतील. अग्निवीर होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करु शकतात. 17 मार्चपासून ऑनलाइन अर्ज सुरु होणार आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज जमा करु शकतात.

 

पदाचे नाव & तपशील: अग्निवीर

शैक्षणिक पात्रता: Intermidiate/10+2/ Equivalent (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 21 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

IAF Agniveer,

IAF Agniveer Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम