IBPS PO/MT ऑनलाईन पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; लगेच करा डाउनलोड

IBPS PO Admit Card 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
660

IBPS PO Admit Card 2022

IBPS PO Admit Card 2022 : बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (PO/MT) ऑनलाईन पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 15 & 16 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परिविक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (PO/MT) या पदाच्या  परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र पाहण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा .


पदाचे नाव :  परिविक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (PO/MT) 

परीक्षेचे नाव :  IBPS PO/MT पूर्व परीक्षा

परीक्षेचा दिनांक :  15th and 16th October 2022

प्रवेशपत्र जाहीर झाल्याची तारीख :  7th October 2022

प्रवेशपत्र  डाउनलोड / पाहण्यासाठी येथे  Click  करा 

प्रवेशपत्र डाउनलोड करा

प्रवेशपत्र डाउनलोड करा



✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

IBPS PO Admit Card 2022,

IBPS PO/MT,

IBPS PO/MT पूर्व परीक्षा प्रवेशपत्र

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम